________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kalassagarsun Gyanmandir
aawaWALAUNAVBO
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान ३. शेषेशो यस्य पादौ शिरसि विधृतवानातपत्रं च मूर्ति।
मुक्तिश्रीर्यस्य वाञ्च्छां प्रतिदिनमतुला वाच्छति प्रीतियुक्ता ॥३॥ अर्थ- कमठाच्या गर्वाचा नाश करणारा, संपूर्ण तत्त्वे जगाला स्पष्टपणे समजावून देणारा, घाति ? व अघाति कर्मरूपी शत्रूचा विध्वंस करणारा, असा, आणि देवेंद्र आनंदाने ज्याच्या पदकमलांची सेवा करीत आहेत असा, आणि धरणींद्रही ज्याचे चरण अपल्या मस्तकावर धारण करीत आहे व ज्याच्या मस्तकावर छत्र धारण करीत आहे असा, आणि ज्याची सर्वजगाच्या कल्याणाची इच्छा-मुक्ति। लक्ष्मीलाही-आपल्याला असावी असे वाटत आहे [ह्मणजे पार्श्वनाथाला ज्याप्रमाणे सर्वांच्या कल्याणाची इच्छा आहे, त्याप्रमाणे आपल्याला सर्वांच्या कल्याणाची इच्छा असावी असें ज्याच्याकडे पाहून मुक्तिलक्ष्मीलाही वाटत आहे ] असा परम दयालु जो श्रीपार्श्वनाथस्वामी, त्याला मी नमस्कार करतो.
नौमि श्रीवर्दमानं मुनिगणसहितं सप्तभङ्गप्रयोग।
निर्दिष्टं येन तत्त्वं नवपदसहितं सप्तधाऽचारयुक्त्या । सुज्ञानक्ष्माजबीजं नवनयकलितं मोक्षलक्ष्मप्रदायं ।
सुप्रामाण्यं परैकान्तमतविरहितं पश्चिमं तं जिनेन्द्रम् ॥ ४॥ अर्थ- केवलज्ञानरूपी वृक्षाचें बीजच की काय! असे असल्यामुळे जीवाला जे मोक्षाच्या चिन्हांनी
KVVVXOPAN
For Private And Personal Use Only