________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ABIN000 0wamil
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय पहिला. पान २. Moveeveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
असे जे श्रीचंद्रप्रभजिनाचे चरण त्यांना सर्वदा नमस्कार करून; मी, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या है १ वर्णाचा नित्यनैमित्तिक आचारांचा स्पष्टपणे बोध करून देणारे, व सर्व प्रकारच्या संपत्तीला देणारे १ असे शास्त्र सांगतो. जे शास्त्र श्रवण करून स्वर्गादिसुखांची इच्छा करणारे भव्य जीव सर्वदा है सदाचाराने वागतील.
यः श्रीमद्धरिवंशवंशजलजाल्हादैकसूर्योपमो।।
ये के धर्मपरायणा गुणयुतास्तेषां सदा खाश्रयः ॥ ज्ञानध्यानविकासको मुनिजनैः सेव्यो मुदा धार्मिकैः ।
__ स श्रीमान्मुनिसुव्रतो जिनपतिर्दद्यान्मनोवाञ्च्छितम् ॥ २॥ __ अर्थ-- जो हरिवंशरूपी कमलाला आनंद देणारा सूर्यच की काय! असा, आणि जो धार्मिक आणि सुद्गुणी अशा लोकांचे सर्वदा रक्षण करणारा आहे, आणि जो केवलज्ञान आणि शुक्लध्यान ह्यांची वृद्धि करणारा असल्यामुळे धर्मतत्पर असा मुनिसमूह आनंदाने ज्याची सेवा करीत आहे, तो सर्व ऐचर्यांनी युक्त असलेला मुनिश्रेष्ठ श्रीजिनपति, आमचे मनोरथ पूर्ण करो!
वन्दे तं पार्श्वनाथं कमठमदहरं विश्वतत्वप्रदीपं ।
कर्मारिनं दयालु मुदितशतमखैः सेव्यपादारविन्दम् ॥ HowwwwwwwwwwVASAVASAVAvowavvaramcom
For Private And Personal Use Only