________________
विवेचन करू या. क्रियांचे दोन प्रकार आहेत.
(१) ईर्यापथिक क्रिया
२) सांपरायिक क्रिया
पंचवीस क्रिया
-
ही क्रिया लागते.
-
१) कायिक क्रिया
२) अधिकरणी की क्रिया
(४३९)
जी एकाच प्रकारची आहे.
याचे २५ प्रकार आहेत. २६६
दुष्ट भावनेने अयतनापूर्वक कायेची प्रवृत्ती करणे. हिंसाकारी साधनांचा उपयोग करणे. असे करण्याने
३) प्राद्वेषिक क्रिया - क्रोधाच्या आवेशात होणारी क्रिया. ईर्षा, द्वेष करण्याने, मत्सरभाब केल्याने, दुसऱ्यांचे वाईट व्हावे अशी भावना केल्याने, दुसऱ्यांचे दु:ख पाहून खुश होण्याने ही क्रिया लागते.
(४) पारितापनिकी क्रिया
५) प्राणतिपातिकी क्रिया
प्राणाचे हनन केल्याने क्रिया लागते.
आयुष्य.
प्राण्यांना पीडा देणे, सतावणे, मारणे, त्रास देणे. प्राण्यांच्या असलेल्या दहा पैकी कोणत्याही एकाही दहा प्राण- पाच इन्द्रिये, तीन योग, श्वासोश्वास व
-
६) आरंभिक क्रिया कापणे मारणे व घात करण्याच्या क्रियेत स्वतः मशगुल राहणे. सहाकाय जीवांचा आरंभ करणे. आणि इतर लोकात अशी प्रवृत्ती पाहून प्रसन्न होणे.
७) परिग्रहीकी क्रिया परिग्रह, संग्रह करण्यात व त्याची रक्षा करण्यासाठी केली जाणारी क्रिया.
८) माया क्रिया ( माया प्रत्यया क्रिया) कपट केल्यामुळे लागणारी क्रिया. ज्ञान, दर्शन इ. विषयात दुसऱ्यांना ठगणे.
९) मिथ्यादर्शन क्रिया - कुदेव, कुगुरू, कुधर्मात श्रद्धा ठेवणे. आणि तशी श्रद्धा ठेवणाऱ्यांची प्रशंसा करण्याने ही क्रिया लागते.
१०) अप्रत्याख्यान क्रिया - संयमाचा घात करणारे कर्माच्या प्रभावामुळे पापयुक्त व्यापारापासून निवृत्त न होणे.
११) दृष्टी क्रिया - कोणत्याही वस्तूकडे पाहिल्यामुळे राग-द्वेषयुक्त परिणाममुळे लागणारी क्रिया.