________________
मात्म्याला थोडे कष्ट सोसावे लागतात, तापवावे लागते, सहन करावे लागते पण
वर्षाचे आणि अनेक जन्माच्या जुन्या कर्माचे फळ साफ करण्याचे काम निर्जग भावना करते.
निर्जरने कर्म क्षय होऊ लागले म्हणजे दहाव्या भावनेत कर्माबरोबरच्या युद्धक्षेत्रातून जाम्याला बाहेर आणून संपूर्ण चौदारजू लोकाचे स्वरूप दाखवून कर्म सहित असताना
कठे राहिला आणि कर्म रहित असताना ह्या लोकात तू कुठे राहिल. आणि कर्म रहित जीवाचे राहण्याचे शाश्वत स्थान कुठे आहे. अशाप्रकारे लोकरस्वरूप भावनेत परमधाम मोक्षाचे लक्ष दाखले आहे.
मोक्ष प्राप्त कसे करावे ? तेथे कसे जावे ? त्याच्यासाठी काय करावे ह्या प्रश्नांचे उत्तर देणारी बोधिदुर्लभ भावना आपल्याला प्रेरित करते. मोक्ष प्राप्त करण्यासाठी सम्यक श्रद्धा दोरी अथवा शिडीसारखी आहे. त्या सम्यक् श्रद्धेचे स्वरूप ह्या भावनेत प्रस्तुत केले आहे. ही भावना आत्म्याला शुद्ध व श्रद्धाळू करते. मोक्ष प्राप्तीचा लक्ष जागृत होतो. शम संवेग इ. भाव प्रकट होतात.
श्रद्धा झाल्यानंतर आचरणात कसे आणायचे त्याचे वर्णन बाराव्या धर्मभावनेत केले आहे. धर्मभावना धर्माचरणाचा मार्ग दाखवते. दान-शील-तप भावनेद्वारा आत्म्याला धर्माचरणाचे ही भावना शिकवते.
अशा प्रकारे वैराग्य प्रेरक बारा भावनेचे चिंतन आजच्या युगात उठणाऱ्या अशुभ संकल्प विकल्पाने वाचण्यासाठी, शुभ भावनेने मनाला भावित करण्यासाठी जीवनात उठणाऱ्या जटिल (किचकट) समस्येचे समाधान करण्यासाठी वैराग्याचा बोध देण्यासाठी आराधनेत उत्साह आणि जोश आणण्यासाठी, आध्यात्मिक चिंतन करण्यासाठी तसेच जन तत्वाची तार्किकता व तात्त्विकता समजण्यासाठी व शुभ भावनेचे सतत सातत्य ठवण्यासाठी अत्यंत मननीय, चिंतनीय, पठनीय, व आचरणीय आहे. चंचल चित्ताला एकाग्र करण्यासाठी वारा भावनांचे चिंतन अतिशय उपयुक्त आहे. ह्या भावना जीवात्मा कोणत्याही परिस्थितीत असला तरी शांती देणाऱ्या आहे. हृदयात एक प्रकारची निवृत्ती नवंद आणि परमशांतीचा अनुभव होऊ लागतो. मनाचे विकार, शरीर व धनाची आसक्ती स्वयमव क्षीण होऊ लागते. आणि संस्कारात वैराग्याची जागृती होते. वैराग्य भाव तीक्ष्ण,
ABORT
निर्मळ आणि दृढ होतो.
योगसाधनेसाठी वैराग्य सर्व प्रथम आवश्यक तत्व आहे. वैराग्याशिवाय साधक