________________
शुद्ध, बुद्ध, निरंजन, निराकार आत्मतत्त्वाचा आविष्कार होतो.
या भावना "मोक्षण योजना योगः''११२ योग आत्म्याच्या संबंध मोक्षाबरोबर जोडतो. अर्थात् या चार योग भावनांचं जो साधक चिंतन करतो, त्याचा मोक्षाशी संबंध जुळतो.
भावनांच्या चिंतनाचे ज्ञान झाल्यानंतर साधकाने क्रियात्मक रूपात भावनांचा अभ्यास करण्यासाठी सर्वात प्रथम मनात एक सरळ सोपी विधिचा प्रयोग करावा जो इष्ट प्राप्तीमध्ये अधिक मदनरूप होऊ शकेल. साधकाने एका आसनावर स्थिर बसावे. मनाला एकाग्र करावे. श्वासाचे निरिक्षण करावे. मग एक-एक भावनाचे चिंतन करावे. असे केल्याने अशुभ विचार लय पावतात आणि शुभ संस्कार निर्माण होतात.
भावना चिंतनाच्या प्रयोग केल्याने माणसात निश्चित परिवर्तन होते. भावना बदलली की माणस बदललाय म्हणन समजावे. कारण भावना बरोबर आपले रसायन बदलन जातात. यात विश्वास आणि आस्थाची महत्त्वाची भूमिका असते. आपण जगात पाहतोच की लोक संतांची चरणधूळ घेऊन भयंकर आजारापासून मुक्त होतात. तर मग काय चरणाच्या धूलीमध्ये इतकी शक्ती आहे ? की हा चमत्कार आहे ? नाही, हा चमत्कार नाही. हा भावनांचा प्रभाव आहे. भावनेच्या प्रयोगाने आस्था, विश्वासाच्या शक्तीचा उपयोग केला आणि रासायनिक परिवर्तनाद्वारे विविध पाप, ताप धुवून गेले. एवढेच काय पण अनेक प्रकारचे आजारही नष्ट होऊन जाऊ शकतात. आंतरिक रसायन बनवण्याची आणि बदलण्याची प्रक्रिया ही आध्यात्मिक चिकित्सेची प्रक्रिया आहे.
यात मैत्री इ. भावनांचा जो उल्लेख केला आहे तो पाच महाव्रतांना दृढ करण्याची पूर्ण भूमिका आहे.
याच्या पुढील प्रकरणात हिंसा इत्यादी अशुभ कर्मबन्धाच्या निवृत्तीत पाच महाव्रतधारी साधूंचे क्रियाविशेषाचे हेतू आहेत. त्यासाठी अन्य भावनांचे निरूपण केले जाईल.
menkitnamitenaultumorsMAHARIHOURSDAmitissuremANING