________________
म
बी भर पडते. कारण त्यात असा उत्साह निर्माण होतो की, "मी सुद्धा असे ज्ञान, भागार सेवा, नैतिकता इ. गुणांना आपल्या जीवनात यथाशक्ती स्वीकार करू शकेन."
विचार करणाऱ्या व्यक्तीचे मन सदा स्वच्छ आणि निर्मल असते. त्याच्या मनात पीढी कलुषित चिंतन चालत नाही. त्याचे मन नेहमी प्रमुदित, प्रसन्न आणि हर्षित असते.
आश्चर्य आहे की ते कसे लोक आहेत ज्यांना दुसऱ्यांचे गुण पाहून कष्ट होतात, दी होते. मनात दुश्चिंतन चालते. त्यांच्या गुणामुळे ईर्षालुचे कोणते नुकसान होते ? पण खरं म्हणजे इतरांचे गुण पाहून ज्यांचे अंतःकरण विकृत होते. तेव्हा प्रमोद भावना असेल तर अशी विकृती राहूच शकत नाही. मग तो याच जीवनात उत्तम भाव उत्पन्न करन्न कल्याणाप्रद पोहोचतो.
संसारात दोषदृष्टी असणाऱ्यांना डुक्कर म्हटले आहे. जे चांगले खाद्य पदार्थ सोडून उकीरड्यावर लोळतात. अशाचप्रकारे दोषदृष्टी असणारा गुणांची उपेक्षा करतो व फक्त वाईट तेवढेच पाहतो. दुसऱ्यांचे छिद्र, दोष व अपराधांचाच विचार करतो तो मरेपर्यंतसुद्धा संवरधर्माची आराधना करू शकणार नाही.
आपण दुसऱ्यांचे कणाइतके गुणसुद्धा पर्वताइतके मानून आपल्या आत्म्याला भावित करावे. ज्या समाजात गुणग्राहकता जितकी अधिक तितकी त्या समाजाची उन्नतीचा आलेख ऊंच.
SOHANIANP
"नजरें यदि बदली तो नजारे बदल जायेंगे ।
किश्ती ने बदला रूख तो किनारे बदल जायेंगे ।।" माणसाला जेवढा आनंद स्व-प्रशंसा, स्व-मान आणि स्व-कीर्ती ऐकण्यात येतो तितका आनंद त्याला अन्य लोकांची प्रशंसा ऐकण्याने होत नाही. परंतु द्वेषच वाटतो. दुसऱ्यांचे गुणगान केल्याने मुवतीच्या मार्गाची योग्यता प्राप्त होते. महर्षी विनयविजयजींनी प्रमोद भावनेच्या प्रारंभी सर्वप्रथम सर्वगुण संपन्न आणि सर्वोकृष्ट पुण्यप्रकृती भोगणारे तीर्थंकर परमात्माच्या गुणांचे कीर्तन करताना लिहिले आहे की-क्षपकश्रेणी चढून कर्मांना क्षय करणारे तीर्थंकर भगवन्ताची जय होवो.
ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय मोहनीय आणि अंतराय कर्माच्या क्षय आणि शमनसाठी क्रमशः क्षपकश्रेणी आणि उपशमश्रेणी आहे. क्षपक श्रेणी द्वारा आत्मा त्या ता कर्माचा मूळापासून, क्षय करते. आणि एकदा त्या धातीकर्मांचा क्षय झाल्यानंतर त्याचच पुनः त्या कर्माशी बंधन होत नाही. परंतु उपशमश्रेणी द्वारा आत्मा कर्मांचा