________________
न पाहिले की हा गर्व ओसरून जातो. आपले आस्तित्व ओळखू शकतो. आणि मग
कार दंभ इ. विकार त्याच्यात निर्माण होत नाहीत. आणि मग खऱ्या धर्माला ओळखण्याच्या दिशेने प्रयत्नशील होतो.
लोक भावनेच्या संदर्भात यशस्तिलकममध्ये सृष्टी कर्तृत्व संबंधी सोमदेव १३८ भोकापासून १४१ श्लोकापर्यंत लिहितात की, बुद्धी किंवा इच्छापूर्वक कोणी लोक निर्माण केले असावे असे सिद्ध होत नाही. जसे चटई बनवायची असेल तर चटईसाठी लागणारे गवत इत्यादी साहित्य पाहिजे. ते समोर असेल तर चटई बनवण्याऱ्याची ती बनविण्याची इच्छा होईल. तसे साधन लोकनिर्मितीसाठी लागलेच नाही. जर ईश्वर तीन लोकाची रचना करतात तर भवन इत्यादी बनवण्यासाठी कारीगराची काय आवश्कयता ? या लोकात इतके कोणतेही स्थान शिल्लक राहिले नाही, जिथे हा जीव गेला नाही. तुम्ही या लोकातील समस्त स्थान भोगलेले आहेत. फक्त एकच स्थान अजन आपणास अभक्त राहिले आहे. जे स्थान तेव्हा प्राप्त होईल जेव्हा तुम्ही सर्व कर्मांना नष्ट करून टाकाल. तेव्हा ते अभुक्त स्थान, मोक्ष तुम्हाला प्राप्त होईल. अजून ते प्राप्त झाले नाही कारण आत्माकर्म मुक्त झालाच नाही.४१५
ariandianRIORS200amhennimalanomenoviamaatamannamonourismnny
i t
- शांतसुधारसाचे स्वनाकार क्रमप्राप्त लोकभावना संबंधी आपले उदगार व्यक्त करताना लिहितात. “हे विजय ! तुम्ही आपल्या हृदयात शाश्वत लोकाकाशाचे चिंतन करा. यात लोकाकाश सर्व चल-अचल पदार्थांना धारण करून द्रव्यात्मक रूपाने त्यांना आश्रय देतो. हा अलोकाने परिवेष्टित आहे, असीम आहे; धर्मास्तिकाय इ. पाच द्रव्यांच्या आधाराने याची सीमा निश्चित आहे, लोकात सहा द्रव्य समाविष्ट आहेत. अलोकात फक्त आकाश आहे. धर्म-अधर्म इ. द्रव्य तिथे नसल्यामुळे तिथे गती आणि स्थिती नाही.
जिनेश्वर देव अथवा सामान्य केवली आपल्या कर्म परमाणुंचा समन्वय करण्यासाठी समुद्घात करतात. तथा त्यांच्या आत्मप्रदेशांनी आकाश परिव्याप्त होऊन जाते. हे लोक प्राणी, परमाणूंच्या क्रियासाठी ग्रह समान आहेत. जरी हे लोकाकाश एकरूप आहे. परंतु पुद्गलांमुळे याचे अनेक आकार भेद झाले आहेत. कुठे ते मेरुपर्वतापेक्षा ही उंच आहेत तर कुठे खड्याइतके सीमित होऊन जातो. कुठे ते मंदिरापेक्षाही सुंदर दिसतात. तर कुटे धार अधकाराने व्याप्त नरकादी सारखा बीभत्सपण दिसतो. जन्ममरणाच्या चक्रात भटकणारे प्राणा अनेक काळापर्यंत एकदसऱ्याशी वेगवेगळी नाती जोडत राहतात. आणि या लोकात
aisinicialistian
w