________________
शिखरावर चढून त्या देवाने ते चूर्ण हवेत
प्रमाणे संसाररूपी सागरात भ्रमण करताना मनुष्य जन्म प्राप्त होणे अती दुर्लभ आहे. - एकदा एक देवाने दगडाच्या भिंतीचे आपल्या शखाने तुकडे-तुकडे करून टाकले या भिंतीचे तुकडे नाही पण बारीक पीठ करून टाकले. त्या चूर्णाला एका पर्वत
बत त्या देवाने ते चर्ण हवेत पसरून दिले. जर कोण्या व्यक्तीला त्या चर्णाच्या अण-अणला एकत्र करण्यास सांगितले तर काय ते संभव आहे ? अगदी याचप्रमाणे कटा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याला जर व्यर्थ गमावले तर परत मनुष्य जन्म मिळणे अत्यंत अत्यंत दुर्लभ आहे.४३७
या संसारात मानव-जीवन मिळणे दुर्लभ आहे. हा विचार जगातील प्रत्येक धर्मात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निश्चितपणे मांडलेला आहे. संसारातील अनेक प्राण्यांशी तुलना केल्यास मानवजन्माची श्रेष्ठता स्वतः सिद्ध होते. अशा दुर्लभ जीवनाची उपयोगिता, लक्ष्य आणि जीवनयापनाची पद्धती संबंधी स्वतः मानव बुद्धी सतत चिंतनशील राहिली आहे. अशाप्रकारच्या चिंतनामुळे विविध धर्म आणि दार्शनिक विचारधारा प्रकाशात आल्या.
या सर्वांचा विचार केल्यानंतर आ. वट्टकेर मिथ्यात्व तथा कषाय त्याग करण्याची प्रेरणा देतात. ते म्हणतात - कदाचित मनुष्य जन्मात सराग संयम पालन कररू शकतो अथवा अकाम निर्जरामय असत् तपाचे आचरण करून पुण्योपार्जन करून फारतर मनुष्य योनीतून देव योनीत पोहोचू शकतो. तेथे क्षायोपक्षमिकलब्धी, विशुद्धीलब्धी, देशलब्धी, प्रयोगलब्धी आणि कर्णलब्धी मिळून जाते. कर्णलब्धी मिळाल्यामुळे सम्यक्त्व प्राप्त कररू शकतो. परंतु तप आणि चारित्र्याची प्राप्ती नाही करू शकत. श्रावक व्रत व आचार यांचेही तेथे पालन करू शकत नाही.४३८
___ मनुष्य गती ही अशी एक गती आहे तिथे आत्म साधना करण्यासाठी सर्वोत्तम असणारे जे तप आहे ते करू शकतो. ध्यान-साधना करू शकतो. उत्कृष्ट धर्मध्यान आणि शुक्लध्यान साध्य करू शकतो.
___ अशा दुर्लभ मनुष्य जन्माला प्राप्त करून जो ह्याचा दुरुपयोग करतो ते एका दव्य महारत्नाला राख मिळवण्यासाठी जाळून टाकतात. ह्या भावनेचा पुन्हा पुन्हा चिंतन, नन, स्मरण आणि अभ्यास केल्याने मानव त्या उच्चत्तम बोधिरत्नाला प्राप्त करण्यास लता मिळवतो. पण ते ही अती दुर्लभ मनुष्य जन्माची दुर्लभता ज्याला समजली असेल
क्षणाक्षणाचे महत्त्व जाणू शकतो. आचार्य उमास्वाती म्हणतात की मनुष्य जन्म, मभूमी, आर्यदेश, आर्य कूळ निरोगी शरीर आणि दीर्घ आयुष्य प्राप्त झाले तसेच श्रद्धा,
SARAN