________________
भाववेचे अनुचिंतन केले जाते. संसारातही आपण अनुभव करतोच की उत्तम वस्तू जासहजी प्राप्त होत नाही त्यासाठी किती कष्ट प्रयत्न, ध्यास करावा लागतो. तसेच
गदर्शनाचे सत्श्रद्धांनाची दुर्लभता लक्षात घेऊन सतत चिंतन-मनन करण्याची ती प्राप्त करण्याची चेतना आपल्यात जागृत होते. बोधिदुर्लभ भावनाचे सतत चिंतन केल्याने अग्नीच्या मनात असे भाव उत्पन्न होऊ लागतात की किती चांगले होईल की मी या उनी श्रद्धा रूप रत्नाला प्राप्त करण्यास समर्थ बनू शकेन. कारण त्याच्या अंतःकरणात याची संभावना आंदोलीत होत रहाते की जर मी सम्यगबोधीला प्राप्त करू शकलो तर माझे जीवन धन्य होईल. मनुष्यजन्म मिळाल्याचे सार्थक होईल. माझ्या कार्याची रूपरेपाच बदलून जाईल. भौतिक बासना-विकारात रममाण झालेले मन ह्यापासून सहजा सहाजी परावृत्त होईल. ज्यामुळे मी माझ्या आत्मस्वरूपाची अनुभूति प्राप्त करू शकेन. माझ्या शुद्धावस्थेचा मी स्वतः अनुभव घेऊ शकेन. अशी उत्कंठा वाढत राहील.
या भावनेने पुन्हा पुन्हा भावित होत राहिल्याने अभिनव उद्यम अध्यवसाय (मनाचे परिणाम) जागृत होतात. ज्याचे फल मिळते सम्यगदृष्टी प्राप्त करण्याच्या रूपाने घटीत होते याचा परिणाम म्हणजे आत्मोत्थानाच्या दृष्टीने फार श्रेयस्कर आहे. सम्यगबोधी प्राप्त झाल्याने जीव असा अनुभव करू लागतो की, मी शरीर नाही, मी शुद्ध आत्मा आहे. मी पूर्णपणे एकाकी आहे. मोहाने ग्रसित होऊन मी ज्यांना माझे मानतो त्यांच्याशी खरं म्हणजे खरे अपनत्व नाही स्वार्थाचे नाते आहे. अशाप्रकारे एकत्व भावना सहजच जीवनात फलित
होते.
dehwalNews
अशाप्रकारच्या चिंतनाने जेव्हा तो पुढे-पुढे जातो ती त्याची आत्मभाव यात्रा असते. आत्म्याशिवाय अन्य सर्व वस्तुपर आहेत याचे त्याला भान होऊ लागते. अशाप्रकारच्या अन्यत्व भावनेने अनुभवित झाल्यामुळे शुद्धात्म भाव असलेल्या मार्गावर प्रगतीशील होण्याचा अध्यवसाय उद्भासित होतो. नवीन कर्मांचे बंध थांबले जातात.
मूळापासून बंध करण्याची, प्रक्रिया थांबल्यामुळे अंतरवृत्ती जागृत होते आणि त्यामुळे निर्जरा भावना पर्यंत व्यक्ती पोहोचू शकते. कर्म निर्जरा होत राहिल्याने जीव कर्म
करणारा तपाचरणाचा मार्ग अवलंबतो. अशा त-हेने तो जीवनाचे परम श्रेष्ठ ध्येय माक्ष मार्गाच्या दिशेने वाटचाल करू लागतो.
बोधिदुर्लभ भावनेची ही एक महानता आहे. श्रेष्ठता आहे, शास्त्रकारांनी विद्वान लेखकांनी च अनेक प्रकारे विवेचन केले आहे. जे कोण्याही मुमुक्षू जीवाला फारच लाभप्रद आहे.