________________
अशा प्रकारे आनवाच्या दोषांचा विचार केल्याने उत्तम क्षमा इत्यादी धर्मात बुद्धी टिकून राहते. २४१
आचार्य उमास्वाती आणि अकंलकदेव यांनी आस्रवभावनेमध्ये इन्द्रिय विषयाच्या चिंतनाचे जे विवेचन केले आहे ते अत्यंत मार्मिक आहे. एकच इन्द्रियाचा भोग भोगणाऱ्याचा अकाली मृत्यू होतो तर जो रोज पाच इंद्रियांच्या विषयाला भोगतो त्याची काय दशा होईल हे विचार करण्यासारखे आहे.
आग्नव भावनेत हेच चिंतन करायचे आहे की आज किती इंद्रिय विषयांचा भोग केला ? माझी काय स्थिती होईल ? जो अशा प्रकारे चिंतन करतो तो अपाय अर्थात नाशचे कारणीभूत
ह्या आरनवाचा निरोध करण्याचा पुरुषार्थ करतो.
सभाष्यतत्त्वार्थाधिगम सूत्रामध्ये उमास्वातींनी कर्म येण्याच्या मार्गाला आनव सांगून इंद्रिय इत्यादीचे स्वरूप दाखवून इंद्रियांना आस्रवद्वार म्हटलेले आहे आणि त्या इंद्रियांच्या निकृष्टतेचा विचार, चिंतन निरंतर करण्याचे सांगितले आहे. ज्याच्याने आग्नवचा निरोध होऊ शकेल उमास्वातीप्रमाणे अकलंकदेवाने पण इंद्रियांनाच आरनवद्वार सांगितले आहे.
आचार्य वट्टकेरांनी राग, द्वेष, मोह, इंद्रियां, संज्ञा, गौरव, कपाय, आणि मन, वचन काया द्वारा कर्माचे आरसव होते असे सांगितले आहे. २४२
राग - जो अशुभ - कुत्सित अथवा दोषमय कार्यात अनुरक्त करतो. द्वेष - जो अप्रीतिजनक आहे, प्रशस्त सम्यग्दर्शन इत्यादींमध्ये अप्रीती करतो.
मोह - हा तर महाशत्रु आहे जो निश्चित जीवाला विमूढ बनवतो. ज्याच्यामुळे सत्पदार्थात आणि सत्कार्यात गती होत नाही, परमार्थ दूर रहातो, तो मोह धिक्कारण्या योग्य आहे. जो हृदयात स्थित होऊन जीवाला मोक्षमार्गाने दूर नेतो ज्याला जिनेन्द्र प्रभूने व्याख्यात केले आहे.
Guicialists
AMINAERRISHTRura
LEARTHAVIORUMARIGOROUNNAWADAWUNE
राग-द्वेष निंदनीय आहे. परित्याज्य आहे असे दर्शवतांना लिहिले आहे की "जिन वचनामध्ये श्रद्धा ठेवणारा जीव पण तीव्र अशुभ गतीचे हेतू रूप अशा राग द्वेषाने ग्रस्त राहातो, अशा राग द्वेषाला धिक्कार आहे.
इंद्रिय निग्रहाची कठीनता आशीविष जातीच्या सर्पाला वश करण्यासारखी कठीण