________________
(४१८)
ज्ञानपूर्वक जी क्रिया केली जाते ती परम्परेने (Indirectly) मोक्षाची हेतू रूप बनते. परम्परेने मोक्षाचा तात्पर्य हा आहे की क्रिया-प्रवृत्ती असल्याने मोक्षाचा सरळ कारण तर होऊ शकत नाही, पण त्याच्याने कर्माचा निरोध आणि निर्जरणाची प्रेरणा मिळते, जो मोक्षाचा सरळ (Directly) हेतू आहे.
क्रियेच्या संबंधी स्पष्टीकरण करताना आचार्य म्हणतात की जीव कानवा मुळेच जन्ममरणाच्या सागरोपम प्रवाहात भटकतात. क्रिया तर आग्नव आहे म्हणून ती मोक्षाची हेतू रूप होऊ शकत नाही, कारण आस्रव तर भवभ्रमणाचा हेतु आहे म्हणून त्याज्य आहे.
ग्रंथकाराच्या सांगण्याचा भावार्थ हा आहे की निश्चय नयाने कोणतीच क्रिया मोक्षाचा कोणत्याही प्रकारे कारण होऊ शकत नाही, अशा स्थितीत प्रश्न होतो की ग्रंथकाराचे ते कथन जेथे ज्ञानपूर्वक क्रियेला परंपरेने मोक्षाचे कारण म्हटले आहे, ते कसे फलित होईल ?
ग्रंथकाराचा सांगण्याचा मतितार्थ हाच आहे की जिथे ज्ञानमय भाव असतो तेथे व्यवहार नव्याने क्रिया निरानव म्हटली जाऊ शकते, ज्याचा प्रतिफळ विरतीमध्ये होतो. म्हणून व्यवहार भाषेत त्याला परंपरेने मोक्षाचे कारण म्हटले गेले तर अयोग्य होणार नाही.
शेवटी साठ ६० व्या गाथेमध्ये म्हटले आहे की पूर्वी जे आग्नवचे भेद सांगितले गेले आहे ते निश्चय दृष्टीने जीवाचे नाहीत. आत्मा आपल्या शुद्ध स्वरूपाच्या दृष्टीने शुभ आणि अशुभ कर्माच्या आग्नवाने, द्रव्यानव आणि भावानवाने मुक्त आहे असे चिंतन केले पाहिजे.
या कथनाचा तात्पर्य हा आहे की ज्ञानी समग्र रागाला हेच मानतो. तो राग भावाने सुटण्यासाठी उद्यम करतो तसे करण्यात त्याला आनव भाव नाही म्हणून त्याची ती अवस्था निरानव म्हटली जाते.
आचार्य कुन्दकुन्दांनी समयसारमध्ये सांगितले आहे की सम्यगदृष्टीला आग्नब - जो बंधचा हेतुरूप आहे असा बंध होत नाही.२३५ राग दोष मोह - हे भावानव म्हटले जातात. जेव्हा भावनव होत नाही तर द्रव्याग्नव पण होत नाही. राग द्वेष मोह इत्यादी भावकर्मामुळे उद्भूत होतात म्हणून वस्तुतः हे जीवाने सम्बद्ध नाहीत. जीव चेतन आहे, कर्म अचेतन आहे. अचेतनने प्रकट होणारे भाव चेतन कसे होतीत ? चेतन नेहमी चेतन राहातात म्हणून द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने सगळे जीव शुद्ध आहेत. आचार्य कुन्दकुन्दांचा
Tim
Mahat
i rmireonlinERMINORIEWERS
Jeepinionisilandisleadisian