________________
२०८]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
॥
॥
स्वाध्याय साधनी रमतां, सद्गुरु संग मिळतां मैनाने पद रोवियले, मुक्तीच्या पथावरी ॥ २ शांतिसागर आचार्य, वीरसागर प्रथम शिष्य आशीश फलानी त्यांच्या घेतली भरुनी ओंजळ शिष्यत्व लाभले त्यांचे, बहरले मळे ज्ञानाचे सौरभली सारी धरती, सौरभले अंतरंग ॥ ३ तव प्रेरणेने माते साकारे जंबुद्वीप ओसाड माळ झाले, अतिरम्य पण्य क्षेत्र गतवेभव पुनश्च दिधले, हस्तिनापुर भुमसि पाहतां हृदय हे भरते, उत्तुंग सुमेरुस ॥ ४ ॥ ज्ञानाची ज्योत पेटविलो, भारतभर तिज फिरविलो जन प्रबोधनास्तव आपुली, काया ही किती शिणवीली नामास सार्थ केले, ज्ञानाचे दान दिले साहित्य सृजन करुनी, अज्ञान नष्ट केले ॥ ५ ॥ हे माते ज्ञानमती, पावनतेची मूर्ती शुभ अर्घ्य करो घेवोनी, आले तुझ्या द्वारी
दोहा परिसाचा स्पर्श होतां, लोखंडाचे झाले सुवर्ण । माते ! तुमच्या सत्संगाने, जग होईल परिसरूप ॥ ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी जयमाला पूर्णाध्य
निर्वपामीति स्वाहा ।
दोहा
ब्राह्मी सुंदरीची पाऊलवाट ज्ञानमतीने अंगिकारिली या शतकांतील पहिली बाळसती होवूनी
नारीवी शान वाढविली
इत्याशीर्वादः
पू० ज्ञानमती माताजींची आरती
[चाल- ओम जय महावीर प्रभू ]
ओम् जय श्री ज्ञानमती, गणिनी श्री ज्ञानमती भावे करिते आरती, होण्या शुद्धमती ॥ 5 ॥ माते जय श्री . . . तुझ्या दर्शने आणि स्तवने, होईल दूर अज्ञान तुझी देशना मिळतां, हृदयी वसे शुभ ज्ञान ॥१॥ माते जयश्री . . . शांतिसागरजींचे, प्रथम पह वीरसागर शुभ शिष्येचा त्यांच्या, तुम्हा मिळे सम्मान ॥ २ ॥ माते जयश्री अमोल ग्रंथा रचुनी तुम्ही, साहित्य समृद्ध केले देवी जिनवाणीला, सूमुर्त रूप दिले ॥ ३ ॥ माते जयश्री . . . .
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org