________________
२०६]
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
तुम्हा वाचूनी या जगतांमध्ये कुणि न मज भावले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी जन्मजरा मृत्यु विनाशनाय
जलं निर्वपामीति स्वाहा ॥ २ ॥ सुगंधी सुमने, आणि चंदने, सुशोभिली धरती परि तव ज्ञानाचा मृदु सौरभ श्रेष्ठ असे जगनी सुगंध लुटण्या त्या ज्ञानाचा, उत्कंठित झाले तुम्हा वाचूनी या जगतांमध्ये कुणि न मज भावले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी संसारताप विनाशनाय
चंदनं निर्वपामीति स्वाहा ॥ २ ॥ नश्वर माया संसाराची, सुख तेथे शोधिले दीपगृह तुम्ही बनुनी दाविले, वैराग्यी ते दडले अक्षय सुखनिधी प्राप्ती साठी, तव प्रवचनीमीरमले तुम्हां वाचूनी या जगतांमध्ये कुणी न मज भावले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी अक्षयपदप्राप्तये अक्षतं
निर्वपामीति स्वाहा ॥ ३ ॥ मदनाग्नित हे जग जळते नि, भ्रांत होवूनी फिरते कितो मदनाला त्या निष्प्रभ केले, वैराग्याचे शरसंधुनी मिळतां तुमची स्नेह सावली मन हे माझे शांतवले तुझ्या वाचूनी या जगतांमध्ये, कुणी न मज भावले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी कामवाण विनाशनाय पुष्पं
निर्वपामीति स्वाहा ॥ ४ ॥ भवाभवांतुनी, त्रिलोकाहूनी, अधिक भक्षिले अनराशी परि ही क्षुधा न मिटलो जीवाची, मिळे न त्यासी कधी शांति आत्म्याच्या चिरतृप्तीसाठी, तव वाणरिस प्राशियले तुझ्या वाचूनी या जगतांमध्ये कुणी न मज भावूनी गेले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी क्षुधारोग विनाशनाय
नैवेद्यं निर्वपामीति स्वाहा ॥ ५ ॥ रविकिरणानी दिशा उजळल्या, बाहय वैभव जगताचे ज्ञानज्योतीने प्रकाशिले तुम्हो, अंतवैभव आत्म्याचे श्रेष्ठ ते वैभव लाभण्यास्तव दीप घृताचा लाविते तुम्हा वाचूनी या जगतांमध्ये कुणी न मज भावूनी गेले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी मोहान्धकार विनाशनाय दीपं
निर्वपामीति स्वाहा ॥ ६ ॥ कमनि मज भ्रमणविले या अनंतभवसागरी अती। तपत्यागाची शक्ती दिली तुम्ही नष्ट कराया कर्मगती तुमच्या सन्मुख धूप जाळिला, कर्म नाशण्या आत्म्याचे तुम्हा वाचूनी या जगतांमध्ये कुणी न भज भावूनी गेले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी अष्टकर्म विनाशनाय धूपं
निर्वपामीति स्वाहा ॥ ७ ॥ आंबा, पेरु, डाळिंब, द्राक्षे, मधुरमफळं मी चाखियले
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org