________________
गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ
[२०७
परि अमृतमय ज्ञानफळासो तुम्ही भक्तिने स्वादिले ज्ञानाचा रस-अनुभूति करिता, लैकीक फळ मी अर्पिते तुम्हावाचूनी या जगतांमध्ये कुणी न मज भावूनी गेले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी मोक्षफल प्राप्तये फलं
निर्वपामीति स्वाहा ॥ ८ ॥ धारण केले पिछी कमंडूल, आर्यिकापद गौरविले सद्य युगाची आद्य बाळसती, किती बाळयती घडविले अष्ट द्रव्यांची ओंजळ वाहूनी, प्रेमभक्तीने रसरसले तुम्हा वाचूनी या जगतांमध्ये कुणि न मज भावूनी गेले ओम् ह्रीं श्री ज्ञानमती माताजी अनर्घ्यपदप्राप्तये अध्य
निर्वपामीति स्वाहा ॥ ९ ॥
शांतिधारा हे माते तू ज्ञानगंगेचा तेजस्वी प्रवाह ।
गंगा, हिमालयाची झाली तुजपुढे निष्प्रभ ॥ हृदयपात्री तव ज्ञानजळ मी भरभरुन घेते ।
त्यामधल्या जळबिंदूनी तुज शांतिधारा अर्षिते ॥
शांतये शांतिधारा . . . . . .
पुष्पांजलि अनेकांत स्याद्वादाच्या त्या विशाल बागेतुनी माते तव ज्ञानाची पुष्पे अगणित बहरुनी झाली त्या पुष्पातील मधुरस पिण्या मी भ्रमरी होईन शब्द फुलांना घेवूनी करी या तुज चरणी वाहिन
दिव्य पुष्पांजलिं क्षिपेत्
जयमाला दोहा
ज्ञानमतीला नित नमिते मी । ज्ञानपुण्य मम बहरुन यावे ॥ ज्ञान किरणाच्या तेजाने ।
जीवन मंदिर उजळूनी जावे ॥
[चाल - ओ रातके मुसाफिर] हे माते ज्ञानमती ! पावनतेची मूर्ती शुभ अर्घ्य करो घेवोनी, आले दुःझ्यादारी ॥ ६ ॥ शरदाची होती रात्र, पौर्णिमेचा तो चंद्र किरणांच्या झुल्या वरुनी, अवतरली धरतीवर झाली तो धन्य माता, झालेच धन्य पिता तव तेज निरखिताना, झाली ती धन्य नगरी ॥ १ ॥ वय होते बालपणाचे, मनो भाव वैराग्याचे ओढाळ वासरु समते, तोडी बंधन मोहाचे
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org