________________
MES
SARASHTRA
A RTIANRAINMusic
(९५)
PHARM
आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त करणं हेच प्रत्येक साधकाचे लक्ष्य आहे. जेव्हा नक पदार्थापासन सुखप्राप्तीची भ्रांती मिटते तेव्हा तो आपल्या आत्म्याला शरणरूप सनी असे मानल्याने आत्मपुरुषार्थ जागृत होतो. शक्ती निर्माण होते, ऊर्जा प्रकट
म्हणन मानवाने अशरण भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन केले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. कारण एकदा-दोनदा विचार केल्याने कोणतीच गोष्ट मनात स्थिर होत नाही. म्हणून
अगरण काय आहे व कोणाला शरण जावे, ही भावना निरंतर करीत राहिल्याने अशरण भावनेचे संस्कार बरोबर दृढ होतात. भौतिक पदार्थाची ममता दूर होते व साधक सर्वज्ञ प्रणित मार्गावर प्रयत्नशील होतो.
संसार भावना ।
जीव दोन प्रकारचे आहेत. संसारी व मुक्त. मुक्तजीवन त्यांना म्हणतात जे संवर आणि निर्जरामूलक साधनेद्वारे समस्त कर्माचा क्षय करून जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतात आणि आध्यात्मिक अनंत आनंदात तन्मय राहतात. त्यांच्या आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाच्या ह्या स्थितीला परमात्मदशा अथवा परमात्मभाव म्हणतात.
संसारी जीव ते आहेत जे कर्मबद्ध आहेत. कर्मामुळे ते विविध योनीत जन्म घेतात. आयुष्य पूर्ण झाल्यावर मृत्यू पावतात. पुन्हा दुसऱ्या योनीत जन्म घेतात.
संसार शब्द संस्कृतच्या 'सम्' उपसर्ग युक्त 'सृ' धातूपासून बनला आहे. 'संसरति इति संसारः' जो संसरणशील, गतीशील, परिवर्तनशील आहे त्याला 'संसार' म्हणतात.
कर्मरूपी कलंकाने जो लिप्त आहे, 'स्व' स्वभावाला ज्याने प्राप्त केले नाही, ज्याच्या गुणांची श्रेणीवर खाली होत राहते ते 'संसारी जीव' आहेत. ते अशुद्धोपयोगाने युक्त असतात.
अनादिकाळातील मिथ्यात्वाच्या उदयाने सर्वज्ञ वीतरागीद्वारा निरूपित धर्माला प्राप्त करीत असल्याने जीव चार गतींमध्ये भ्रमण करीत राहतो.
पूर्वजन्मातील कर्मविपाकानुसार संसारी जीव संसाराच्या रंगभूमीवर नटाप्रमाणे माता-पिता, बंधु-सखा, दास-स्वामी इत्यादी विविध प्रकारच्या भूमिका करत करत एका भवातून दुसऱ्या भवामध्ये परिभ्रमण करतो. ह्या संसाराच्या विचित्रतेचे कोठपर्यंत वर्णन
व. जी व्यक्ती आपल्या रूपसौंदर्यावर गर्व करते, तीच युवावस्थेमध्ये अकाळी मृत्यू "पून स्वतःच्या मृत शरीरात (कलेवरात) किड्याच्या रूपात जन्म घेते, स्वतःचा पुत्र