________________
S
नामध्ये तर ब्रह्मचारी आहे. परंतु पूर्व भुक्त भोगाच्या स्मरणापासून दूर राहिला
त्याच्या मनात दोष उत्पन्न होणार नाही.
मावि पथ्य असणारा आहार घेतला पाहिजे तसेच
आहार-पाण्याचासुद्धा भावनेवर खूप प्रभाव पडतो. गरिष्ट आणि आवश्यकतेपेक्षा
न केल्याने मनामध्ये विकार आणि उन्माद उत्पन्न होतात. आहार शुद्ध असेल माना शुद्ध होतात म्हणून ब्रह्मचर्याची आराधना करणाऱ्या साधकाने सात्त्विक, साधे
असणारा आहार घेतला पाहिजे, तसेच चिंतन केले पाहिजे की देह पिण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहे, स्वादपोषणासाठी नाही.
ब्रह्मचारी व्यक्तीने नेहमी विपरीत लिंगाच्या संसर्गाचा त्याग केला पाहिजे. तशा स्थान आणि आसनाचासुद्धा उपभोग घेऊ नये. ब्रह्मचर्य व्रत पालन करताना अतिशय
आणि प्रयत्नशील राहणयासाठी ह्या भावनेने प्रेरणा मिळते. तसेच साधकाचे जीवन पवित्र, शुद्ध आणि मुक्त होते. जे त्याचे ध्येय आहे ते पूर्ण होते.
अपरिग्रह महाव्रताच्या पाच भावना अपरिग्रह भावनेचा संबंध मुख्यरूपाने धनधान्यादींबरोबर आहे, ज्यांच्या संग्रहाच्या मागे मुख्य कारण रागात्मक वृत्ती किंवा आसक्ती आहे. आसक्ती पुढे लोभाच्या रूपात परिवर्तित होते. रागात्मक वृत्तीवर सरळ प्रहार करण्यासाठी आणि साधकाला ह्यामध्ये आसक्त न होऊ देण्यासाठी ह्या महाव्रताच्या पाच भावनांचे चिंतन अत्यंत महत्त्वाचे
१) श्रोत्रेन्द्रिय संवर भावना - 'श्रोत्रेन्द्रिय'चा अर्थ 'कान' असा आहे. याचा स्वभाव शब्द ग्रहण करणे' हा आहे. श्रोत्रेन्द्रियांच्या मनोज्ञ आणि अमनोज्ञ विषयामध्ये यम, देष न करणे, मोहित न होणे, आसक्त न होणे म्हणजे श्रोत्रेन्द्रिय संवर भावना आहे. जो साधू ह्यामध्ये आसक्त होतो तो चारित्र्याचा नाश करतो म्हणून शांती भंग न होण्यासाठी आणि चारित्र्य निष्कलंक राहण्यासाठी श्रोत्रेन्द्रिय संवर करणे आवश्यक
- श्रोत्रेन्द्रियांद्वारे प्रिय शब्द ऐकण्याची आसक्ती न ठेवणे आणि अप्रिय शब्द
खन्न न होणे हा श्रोत्रेन्द्रिय संवराचा अभिप्राय आहे. ह्याला मनोज्ञ आणि अमनोज्ञ दामध्य समभाव' हे नाव सद्धा देता येते. श्रोत्रेन्द्रियांच्या माध्यमाने अंतःकरणामध्ये ' आणि 'अप्रेयस' पदार्थांचे अथवा वस्तूचे आणि कार्याचे भाव पोहचतात. परंतु