________________
SHREE
SRONEY
I
स
(१४८)
सातारे अवलंबिलेल्या मार्गावर आरुढ झाला आहेस. म्हणून निश्चयपूर्वक ह्या मार्गावर
बायोडाही प्रमाद करू नको. ज्याप्रमाणे दुर्बळ भारवाहक विषम मार्गावर चढून । तो परंतु नंतर किंकर्तव्यमूढ होऊन त्यालाही पश्चाताप करावा लागतो.६७
साची आणि सांसारिक भोगाची नश्वरता स्पष्टपणे या अधययनामध्ये डाची जीवनाची आणि सांसारिक भोगाची नश्वरता :
कारांनी आपल्या वास्तविकतेकडे ध्यान देण्यासाठी ज्या प्रेरक पलायतीमध्ये उपदेश दिला आहे, तो वास्तविक साधनापथावर गतीशील मुमुक्षूसाठी एक असा मार्ग आहे जो केवळ परिश्रांतीच मिटवतो. इतकेच नव्हे तर अभिनव चेतना अथवा गस्तीचा संचारही करतो.
__ह्या आगमाच्या तेराव्या अध्ययनामध्ये चित्तमुनी आणि संभूतीराजाचा वार्तालाप आहे. चित्तमुनी राजा संभूताला बोध देताना सांगतात की, हे मानव जीवन अशाश्वत, अनित्य आहे. हे जाणूनही जो धर्मपुण्य करत नाही तो मृत्युमुखी पडल्यावर पश्चाताप करतो. धर्माचरण न केल्याने तो परलोकातही पश्चाताप करतो. ज्याप्रमाणे सिंह मृगाला पकडून नेतो त्याचप्रमाणे अंत:काळी मृत्यू मनुष्याला घेऊन जातो. तेव्हा त्याचे आईमंडल इत्यादी कोणीही त्याला मृत्यूच्या पाशातून वाचवू शकत नाहीत, त्याचे दुःख वाटून घेऊ शकत नाहीत. तो एकटाच दुःख भोगतो. कर्म जीवनाला मृत्यूकडे नेत आहे. वृद्धावस्था मनुष्याच्या शारीरिक वर्ण आणि कांतीचे हरण करत आहे. म्हणून कर्म करू नका.६८ कर्मबंधनाने आत्माचे क्षणोक्षणी पतन होत आहे. म्हणून जागृत करण्यासाठी या गाथेमध्ये सुंदर उपदेश दिला आहे.
MANMANABRAMANASAARTIMEONE
SawalNARENA
HA
अशाप्रकारे अनित्य, एकत्व आणि अशरण भावनेचे विस्तृत वर्णन आले आहे. म्हटले आहे, रात्री मागून रात्र पसार होत आहे, मनुष्याचे भोग पण नित्य नाहीत. ते मनुष्याला मिळाले तरी असे सोडतात जसे फळरहित वृक्षाला पक्षी सोडतात.६९
ह्या सूत्राच्या चौदाव्या अध्ययनामध्ये सांसारिक कामभोगांच्या क्षणिकतेचे वर्णन कारण ह जीवात्म्याला क्षणभर सुखदायी वाटतात. परंतु नंतर ते दःखदायी ठरतात.७० मनुष्य उपभोग घेताना हे विसरतो की हे सर्व भोग क्षणभरच आनंद देणारे असून पात्म्याला अनंतकाळपर्यंत संसारचक्रामध्ये भ्रमण करवतील आणि अमूल्य असा
मनुष्यजन्म व्यर्थ जाईल.
कारण ज्या रात्री व्यतीत होतात त्या पुन्हा परत येत नाहीत. अधर्म करणाऱ्यांच्या
होतात आणि धर्म करणाऱ्यांच्या रात्री सफळ होतात.७१ धर्मभावना मनुष्याला