________________
(१६२)
नमध्ये, वताराधनेमध्ये यत्किंचित मंदता।
मध्ये यत्किंचित मंदता येण्याची शंका राहते कारण शेवटी ते सुद्धा आहेत. लौकिक, शारीरिक, मानसिक इत्यादी दुर्बलता येऊ शकतात. तप आराधक उग्रसाधनाशील मुनींनी अशा भावनेपासून मुक्त राहणे आवश्यक त्या सर्वांतून मुक्त राहण्यासाठी त्यांनी सतत असे चिंतन केले पाहिजे की,
मी हे सर्व काही निरर्थक आहे. माझा ह्यांच्याबरोबर काहीच संबंध नाही, मी र आहे. मीच माझ्या सुखाचा, कल्याणाचा सहचर आहे, सहयोगी आहे. प्रिय, या दिसणाऱ्या ह्या पदार्थांबरोबर लोकांबरोबर माझा काहीच संभव नाही.
एकत्व भावनेच्या अभ्यासाने साधक आचार्य गुरू, सातिथ्य (गुरुबंधू) माशांबरोबर निर्माण होणाऱ्या आसक्तीपासून मुक्त होतो. तो सतत असे चिंतन करतो की. मी नितांत एकाटाच आहे. माझ्याशिवाय अन्य कोणीही माझे नाही.१०६
बारा भावनांमध्ये एकत्वभावनेचे जे वर्णन आले आहे तसेच वर्णन तत्त्वतः ह्या सत्व भावनेचे आहे.
SHARE
सूत्र भावना भाष्यकारांनी सूत्र भावनेचे वर्णन करताना लिहिले आहे की, ह्याचा अभ्यास केल्याने आत्मा, ज्ञान, दर्शन आणि तप प्रधान संयमामध्ये सम्यक् प्रकारे परिणत होतो. अर्थात असे करणाऱ्या साधकाचे ज्ञान निर्मल असते. श्रद्धा दृढ असते आणि सम्यक्त्वाची बसल्याप्रकारे आराधना करत करत साधना मार्गावर पुढे जातो. तपश्चर्येद्वारा आपल्या उपमाला अधिक उज्ज्वल बनवितो. तो 'उपयोग परिज्ञ' बनतो, म्हणजे श्रुतज्ञानामध्ये नणात होतो. दुसऱ्या शब्दात त्याचे जीवन ज्ञानमय प्रकाशाने प्रकाशित होते. त्याच्या भावामुळे तो काल परिज्ञाता होतो. अर्थात त्याला भूत, भविष्य, वर्तमानाचे विशेष ज्ञान
न हात. आणि ते सूत्रभावनेमध्ये स्थिर राहन जीवनाचे परमसाध्य असणाऱ्या मोक्षाची मस्ती करतो.
प्रकीर्णकामध्ये भावना तावर मूर्तीपूजकाच्या मान्यतेनुसार प्रकीर्णकांना सुद्धा 'आगम' म्हटले जाते. आहेत. त्यातील पहिल्या प्रकीर्णकाचे नाव 'चतःशरण' (चउसरण) आहे. ह्यामध्ये १. सिद्ध, साधू आणि केवली भगवंतांनी निरूपित केलेल्या धर्माचे शरण चार गतींचा सारणार आहे, असे सुंदर विवेचन केले आहे. त्यात अरिहंत इत्यादींच्या गुणांचे
इंदERATNA