________________
(१६१)
कल्पाची साधना, तप आणि वैराग्याच्या दृष्टीने अत्यंत कठोर आणि उग्र आहे. त्यासाठी अत्यंत दृढ मनोभूमी आवश्यक आहे. तशी मानसिक स्थिती ही ह्या भावनेचा अभ्यास आवश्यक मानला गेला आहे. त्याचे थोडक्यात वर्णन
सप्रमाणे आहे.
प भावना - तपाची महत्ता, गौरव, तप मार्गामध्ये येणारे विघ्न, तपाचा क्रम, तपाद्वारे होणारी आत्मशुद्धी इत्यादी भावांचे चिंतन करणे, 'तप भावनेच्या' अंतर्गत धाने मनामध्ये दृढता आणि उर्जेचा संचार होतो. ही तप भावना अनित्यादी बारा नांच्या अंतर्गत आलेल्या निर्जरा भावनेसारखी आहे. कारण निर्जरा भावनेचा संबंधसुद्धा सर्वक कर्मक्षयाबरोबर जोडलेला आहे.
सत्त्वभावना - सत्त्व अथवा आत्मबळाला जागृत करण्याचा आंतरीक अभ्यास गाजे सत्त्वभावना' आहे. सकारण उत्पन्न झालेले भय तसेच निष्कारण भयाला जिंकणे, सम, चोर, दैत्य इत्यादींच्या भयापासून मुक्त राहणे, नेहमी निर्भय राहण्याचा अभ्यास कणे. सत्त्वभावनेच्या अंतर्गत येते. ह्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याची साधना केली पाहिजे. भाष्यामध्ये ह्या पाच भूमिका अथवा प्रतिमा वर्णिलेल्या आहेत. अर्थात विभिन्न ठिकाणी ध्यानस्थ राहून ह्याचा अभ्यास करण्याचा उल्लेख आहे. पहिल्या प्रतिमेच्या भूमिकेमध्ये साधक उपाश्रयामध्ये साधनेचा अभ्यास करतो. दुसऱ्या प्रतिमेमध्ये उपाश्रयाच्या बाहेर अभ्यास करतो, तिसऱ्या प्रतिमेमध्ये चौकामध्ये अभ्यास करतो, चौथ्या प्रतिमेत स्मशानामध्ये ह्या भावनेचा अभ्यास करतो.१०५
उपरोक्त स्थाने अशी आहे की, जेथे निश्चयपूर्वक ध्यान आणि अभ्यास कालण्यासाठी आपल्या आंतरिक बळाचा आणि पराक्रमाचा प्रयोग करावा लागतो. कारण मृत्यधर, स्मशान इत्यादी तर अत्यंत भयावह असतात. त्यांच्यामध्ये कायोत्सर्ग ध्यानात
पर हाण, भयावर विजय मिळविणे ही आत्मशक्तीची वृद्धी करण्यास सहाय्यक आहे. भाष्यकाराने ह्या पाच प्रतिमांचे वेगवेगळे वर्णन केले आहे.
एकत्व भावना ह्या संदर्भामध्ये भाष्यकारांनी लिहिले आहे की साधू गृहस्थ काळात स्त्री, पुत्र इत्यादींबरोबर जो संबंध होता तो तर सोडूनच देतो. परंतु प्रव्रज्येच्या पर्याय काळात
त्यादीच्या प्रती त्यांच्या मनात ममत्व निर्माण होऊ शकते. सहयोगी साधूबरोबर गाचा भाच निर्माण होऊ शकतो असे होणे बंधनाला कारण आहे. ह्यामुळे
आपलेपणाचा भाव निर्माण होऊ