________________
(२३७)
अग्रभागा इतकसुद्धा नाही, हे त्या ज्ञानाचा गवे करणाऱ्याच्या लक्षात ही सूत्रज्ञान 'केवळज्ञान' समोर नगण्य आहे.
बाहुतींनी दीक्षा घेतली. घोर तपश्चर्या केली. पण मनात थोडा अहंकार घर करून तेवढ्या थोड्याशा अहंकारामुळे ब्राह्मी व सुंदरी या बहिणींनी त्यांना प्रतिबोध दिला, गेला. अभिमान ज्या क्षणी दूर झाला त्याच क्षणी केवलज्ञान प्राप्त झाले. गळून जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत केवळज्ञान दूर राहते. अहंकार केल्याने नीच जातीत
रूप-सौंदर्याचा ही अभिमान व्यर्थ आहे. हे शरीर अनेक रोगांनी भरलेले आहे. जोपर्यंत पुण्योदय आहे तोपर्यंत हे झाकलेले आहेत. केव्हा, कोणत्या क्षणी रोग उत्पन्न न सांगता येत नाही. त्या अस्थिर शरीराच्या सुंदरतेवर काय गर्व करायचा ?
अगदी अचानक खूप फायदा, आनंदाची बातमी मिळाली तर लगेच हुरळून जाऊ ये विचार करावा की लब्धिवंत मुनिराजापेक्षा मला मिळालेला फायदा, लाभ किती चिचित आहे. लब्धीचा अभिमान केला तर भविष्यात लब्धी मिळत नाही. ज्या-ज्या वस्तूंचा आपण गर्न करू त्या त्या वस्तूंचा पुढे भविष्यात विरह होतो.
मानाचे अनंतानुबंधी इ. चार प्रकार ठाणांग सूत्रात सांगितले आहे.
(१) अनंतातुबंधी मान याला कठोरतम मान पण म्हणतात. हा मान दगडाच्या असतो. दगडाच्या सांबाचे दोन तुकडे होऊ शकतात, पण त्याला वाकवता नाही तसेच ज्याला इतका भयंकर अभिमान असेल तर तो मोडेल पण वाकणार अशा अभिमानी व्यक्तीला नम्रता शिवतही नाही. असा अभिमान जन्मभर राहितो तो मरून नरकात जातो.
-
२) अप्रत्याख्यानी मान
- ह्याला कठोर तर मान म्हणतात. हा अस्थिस्तंभा
सारखा असतो. हाडाचा खांब तुटून जातो पण वाकत नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारची अभिमानी व्यक्तीत अहंकाराची ग्रंथी प्रबळ असते अशी व्यक्ती मरून तिर्यच गतीत.
(३) प्रत्याख्यानावरण मान
ह्याला कठोर मान म्हणतात. हा मान
काष्टस्तंभासारखा असतो. कोवळी काठी थोडी बाकू शकते. अशा व्यक्तीत अहंकार तर असतो पण थोडा सौम्य प्रकारचा आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवू शकतो. आत्मस्थ होऊ शकतो, असा जीव मरून मनुष्य गती प्राप्त करू शकतो.
है