________________
असते.
मुळासारखी
२) अप्रत्याख्यानी माया ही चक्रतर माया. ही शेळीच्या शिंगासारखी वक्र
ठाणांग सूत्रात चार प्रकारची माया सांगितली आहे.
१) अनंतानुबंधी माया ह्या मायेला वक्रतम माया म्हणतात. ही बाबूंच्या
वक्र असते.
म्हणतात.
(२४१)
-
३) प्रत्याख्यानावरण माया - ही चालणाऱ्या बैलाच्या मूत्रधारेसारखी वाकडी तिकडी. 2
४ ) संज्वलन माया
सालीसारखी किंचित वक्र असते. ९४
-
सरळ थोड्या कालावधीत सोललेल्या बांबूच्या
मन, वचन, काया या तीन योगांच्या सहाय्याने केलेली माया कुटील माया
माया म्हणजे कपट, वक्रता, कपटी माणूस विश्वासास पात्र नसतो. कोणालाही प्रिय वाटत नाही. तो आपल्या कुटुम्बातील लोकांचाही विश्वास गमावून बसतो. त्याच्यापासून सर्व दूर राहतात.
माया केल्यानेच आज माणसाचा माणसावर विश्वास राहिलेला नाही. राजनैतिक तर या मायेने बरबटलेली आहेच पण धार्मिक म्हणविणारे लोकही मायेच्या पंज्यातून सुटलेले नाहीत. एकमेकांना धोका देण्याची वृत्ती होते ती या मायाचारमुळेच.
कपटीपणा असल्यामुळे निर्मळ आनंद, निर्भयता राहिलीच नाही.
म. महावीर स्वभाव आणि विभाव यांच्या परिणामाला जाणत होते. स्वभाव दशेत चित्त शांत रहाते. भावधारा शांत असते. शरीर, मन, स्वस्थ असते. विकृतीचे मुख्य कारण विभाव. विभावाचे काय परिणाम होतात हे माहित असूनही माणूस त्यापासून दूर होत नाही. हजारो वर्षां पूर्वी महावीरांनी या मायेचा काय परिणाम होते हे विशद केले
आहे.
भ. महावीर मनोवैज्ञानिक होते. माया व पर्यायाने असत्य याच्या अधीन असलेली व्यक्ती सदसद्विवेकबुद्धी गुमावते कपटीपणामुळे भावधारेचे संतुलन ढासळते. आभामंडल रूपांतरित होतो. नाडीतंत्र बिघडते, टेन्शन हे मायेमुळेच येते. ९५
कपटपूर्ण व्यवहार करायच्या अगोदर त्याचे चक्र मनात सुरू होते. कारस्थानाची