________________
धर्मा चे दोन भेद ह्यात सांगितले आहे
दुविहे धम्मे - सुयधम्मे चेव चरित्तधम्मे चेव ५१ त धर्म आणि चारित्र धर्म असे धर्माचे दोन प्रकार आहेत. श्रुतचा अर्थ ज्ञान गि चारित्रचा अर्थ आचार आहे. आचाराच्या अगोदर विचार, क्रियेच्या अगोदर
आहे जीवनामध्ये कोणता आचार पाळावा कशी क्रिया करावी याचे मान झाले पाहिजे म्हणजे प्रथम श्रुत धर्म अर्थात ज्ञान धर्म, वस्तुतत्त्वाचे सम्यग्ज्ञान
करणे हा धर्म आहे, तर प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आचरण करणे दुसऱ्या प्रकारचा म आहे. ह्या दोन चरणांमध्ये धर्माचे समग्र रूप येते. लक्षात ठेवावे एका चरणाने चालता वणार नाही. 'न हु एगचक्केण रहो पयाइ' - एका चाकाने रथ चालणार नाही म्हणून धर्माचे द्वितत्त्वात्मक स्वरूप सांगितले आहे श्रुत धर्म आणि चारित्र धर्म.
समवायांग सूत्र ह्याच्या पंचविसाव्या समवायाच्या सुरुवातीलाच उल्लेख झाला आहे की, प्रथम आणि अंतिम तीर्थकरांनी सांगितलेल्या 'पंचयाम धर्मा'च्या अथवा 'पाच महाव्रताच्या' पंचवीस भावना आहेत. तेथे प्रत्येक व्रताच्या भावनेचे वेगवेगळे नामोल्लेख केलेले आहेत. जसे -
(१) अहिंसा महाव्रताच्या पाच भावना - १) इर्यासमिती २) मनगुप्ती ३) बचनगुप्ती १)आलोकित पान भोजन ५) आदानभांड - मात्र निक्षेपणासमिती
(२) सत्य महाव्रताच्या पाच भावना - १) अनुवीची भावना २) क्रोधविवेक ३) लोभ विवेक ४) भय विवेक ५) हास्य विवेक
(३) अचौर्य महाव्रताच्या पाच भावना - १) अवग्रह अनुज्ञापनता २) यह सामा ज्ञापनता ३) स्वयमेव अवग्रह - अनुग्रहणता ४) साधार्मिक अवग्रह अनुज्ञापनता ५) साधारण भक्तपान अनुज्ञाप्य परिभाजनता
(४) ब्रह्मचर्य महाव्रताच्या पाच भावना - १) स्त्री, पशू, नपुंसक, संसक्त नासन वर्जनता २) स्त्री कथा विवर्जनता ३) स्त्री इंद्रिय अवलोकन वर्जनता ४) पूर्वभुक्त प्रण पूर्वक्रिडित कामभोगाचे स्मरण न करणे ५) प्रणीत आहार विवर्जनता
१) अपरिग्रह महाव्रताच्या पाच भावना - १) श्रोत्रेन्द्रिय रागोपरती २)
परता ३) घ्राणेन्द्रिय रागोपरती ४) रसनेन्द्रिय रागोपरती ५) स्पर्शनेन्द्रिय रातोपत्ती ५२
सपी