________________
SMS
(१३५)
ये दृढ राहण्यासाठी आहारपाणी वर्जनरूप भावनेचे चिंतन
यावी आणि ब्रह्मचर्यामध्ये दृढ राहण्यासाठी
पाखी इत्यादीने संसक्त शयनासन वर्जनरूप भावना - निर्ग्रन्थाने स्त्री, ज्ञानपुंसक इत्यादींनी रहित स्थान भोगावे. केवली प्रभुंनी निरूपित केले की, जो मारकारे ब्रह्मचर्य व्रताच्या भावनेचे सम्यक् प्रकारे पालन करतो तो निर्ग्रन्थ
ही भावना ब्रह्मचर्याच्या दिशेने साधकाला नेहमी जागृत ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. स्त्रियांच्या दृष्ट-अदृष्ट दोन्ही प्रकारच्या संपर्कापासून लांब राहणे साधूसाठी अपेक्षित आहे. त्यांच्यापासून उपभोगिल्या गेलेल्या आसनाचासुद्धा साधूने उपभोग घेऊ ये हा दृष्टिकोन वैज्ञानिकसुद्धा आहे कारण देहाशी संबंधित सूक्ष्म परमाणू आसनादी अस्तबरोबर संसक्त होतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने त्याचा दुष्प्रभाव होणे शक्य आहे. म्हणून साधकाने नेहमी त्याचा त्यागच करावा. तशी मनःस्थिती बनविण्यासाठी उपरोक्त भावनेचे सतत चिंतन करणे आवश्यक आहे.
साधकाच्या जीवनामध्ये ब्रह्मचर्याचे फार महत्त्व आहे. ब्रह्मचर्याचा अर्थ व्यापक आहे. ग्राम म्हणजे परमात्मा आणि चर्य म्हणजे चरण, गमन. आत्मा-परमात्मभावाला प्राप्त करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणे. त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'ब्रह्मचर्य' आहे. परमात्म्याचे दर्शन होण्यामध्ये सर्वात मोठी विघ्नरूप विषयभोगाची भावना आहे. हा प्राण्याची अशी दुर्बलता आहे की ज्यामुळे मोठे मोठे साधकसुद्धा संयम आणि त्यागाच्या मागापासून विचलित होतात. ह्या दुर्बलतेवर विजय मिळविणे अत्यंत कठीण आहे. त्यासाठी संदेव आध्यामिक अध्यव्यवसायाने मन युक्त असणे आवश्यक आहे. ब्रह्मचर्य व्रताच्या पाच भावना साधकाला कामभावनेने आसक्त होऊ देत नाहीत.
ज्यामुळे विकार उत्पन्न होतात अशा गप्पागोष्टी करणे, अनावश्यक संपर्क ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. त्याचा पहिल्या भावनेत निषेध केला आहे.
बाह्य अंग-प्रत्यंगाच्या निरीक्षणाने, पाहण्याऱ्याच्या मनाला वाईट भावना येतात. न दुसऱ्या भावनेमध्ये त्याच्या त्यागाचे विवेचन केले आहे.
स्मृती ही जीवनात अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. पवित्रकार्याचे स्मरण केल्याने च्या मनात पवित्र भावना निर्माण होतात आणि अपवित्र, वाईट कार्याच्या स्मरणाने कार उत्पन्न होतात. म्हणून तिसऱ्या भावनेमध्ये साधकाला जागृत केलेले आहे