________________
नाही की तुला काय दुःख आहे. याउलट ते स्वतःच त्याच्या दुःखाने दुःखी होतात साली वेदना ते स्वतःच अनुभवतात. परंतु ज्या मनुष्याच्या हृदयातील करुणेचा स्रोत
आहे तो ज्योतिहीन दिव्याप्रमाणे केवळ मातीचे एक भांडे आहे असे समजावे. त्याचे हृदय दुःखी लोकांना पाहूनही विरघळत नाही.
तसे पाहता करुणा हा एक दैवी गुण आहे, आत्म्याचा प्रकाश आहे. निर्मळ भावनेमध्ये करुणा भावना सर्वोत्कृष्ट आहे. करुणा भावनेचा हृदयात उद्भव होताच अंतकरणातून अभिमान, काम, क्रोध, मद, मोह, लोभ इत्यादी दुष्ट भाव त्वरितच नष्ट होतात आणि मनुष्याचे हृदय पवित्र होते. जो भावुक आणि विनम्र असतो त्याच्याच ददयात कल्णाभावना जागृत होते.
हृदय करुणाशील असणे ही सम्यक्त्वाची निशाणी आहे. ज्याच्याद्वारे जीवन मोक्षापर्यंत पोहचतो.
H
खरी करुणाशील व्यक्ती परतफेडीची इच्छा ठेवित नाही. कोणाचेही दुःख दूर केल्याने त्यामुळे मिळणारे मानसिक समाधान, आत्मसंतोष, प्रसन्नता एवढेच त्याला पुरेसे असते. आत्म्यामध्ये करुणा उत्पन्न होणे हाच लाभ काय कमी आहे.
लोक म्हणतात संसारात भयंकर दुःख आहेत, कष्ट आहेत परंतु जरी पृथ्वी जलरहित झाली तरी जोपर्यंत मनुष्याच्या हृदयात करुणेचा स्रोत वाहत आहे, डोळ्यात दयाभाव आणि वाणी प्रेमपूर्ण व मन सहानुभूतीने युक्त आहे तोपर्यंत भूमी कधीच उजाड होणार नाही.
करुणाभावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. करुणा जीवाची उत्तमवृत्ती आहे. धर्माचा प्रथम पाया आहे. सम्यक्त्वाचे चिन्ह आहे. माध्यस्थ्य भावना
राग आणि द्वेष यांच्यामध्ये जो उभा असतो तो मध्यस्थ आहे आणि कोणत्याच प्रसगी राग-द्वेष उत्पन्न होऊ नये यासाठी पुन्हा पुन्हा चिंतन करणे, ही माध्यस्थ्य भावना
स्वपक्षाचा राग आणि परपक्षाचा द्वेष यांचा त्याग करणे, हर्ष अथवा शोकाचा, सत्कार सन्मान कार, सन्मान अथवा अपमानाचा प्रसंग असेल. अनुकूलता अथवा प्रतिकूलता असली
तात समभाव ठेवणे ही माध्यस्थ भावना आहे. ह्याला उदासीनता अथवा
तरी प्रत्येक परिस्थितीत समभाव ठेवणे ही माध्यस्थ में उपेक्षाभावही म्हणतात.