________________
(१३०)
साने ग्रस्त राहणाऱ्याला दुसरे काहीच दिसत नाही. तो
भगवर विजय मिळविणे खूपच कठीण आहे. लोकेषणेचासुद्धा लोभ असतो. गणाऱ्याला दुसरे काहीच दिसत नाही. तो लोभाध होतो, त्याला एकच छंद की लोकांनी माझी स्तुती करावी. मग त्याला खऱ्या खोट्याचेदेखील भान राहत
ने वाणीची पवित्रता नष्ट होते. त्याच्यासाठी अनित्यतेचे पुन्हा पुन्हा चिंतन जाहिजे पद व पदार्थाच्या अनित्यतेचा भावनात्मक अभ्यास केला पाहिजे. असे न केल्याने आत्म्यामध्ये वीतराग भाव जागृत होतो व लोभ क्षीण होतो व सत्याची भाधना सरळ होते.
हो भयवर्जरूप धैर्ययुक्त अभयभावना - भित्रा मनुष्य भयग्रस्त होऊन सत्य बोलतो म्हणून साधकाने भयाच्या अनिष्ट परिणामाला जाणून त्याचा त्याग केला
लोभाप्रमाणेच भय वाणीच्या पवित्रतेला नष्ट करते आणि असत्याचा आश्रय देते. वास्तविक महाव्रतीसाठी कोणतेच भय नाही, महाव्रती जगण्याची कामना करत नाही किंवा मृत्यूने घावरतसुद्धा नाहीत. तो सर्व आसक्तीपासून मुक्त राहून निर्भय राहतो.
भित्रा मनुष्य कधीही सत्य बोलू शकत नाही. भीतीपोटी असत्य बोलतो आणि त्या भयाच्या चक्रव्यूहामध्ये फसत जातो. कारण भित्र्या माणसाजवळच भय जाते; आणि जो स्वतः भितो तो दुसऱ्यांनाही भयभीत करतो. भयाच्या ह्या कुपरिणामाचा विचार करून साथकाने निर्धास्त झाले पाहिजे, तर सर्वत्र भयरहित वातावरण होईल. ज्याचे मनोबळ मजबूत आहे ते पुरुष राक्षसांनाही भीत नाहीत आणि दुर्बल मन असलेले भयाच्या आशकेनेच प्राण सोडतात.
__भय अज्ञानामुळे उत्पन्न होते. त्याच्या निवारणासाठी साधकाने नेहमी अभय माधनच चिंतन केले पाहिजे. भय केवळ शरीरापर्यंत सीमित आहे. आत्म्याला त्याने काहीच साना हात नाही. आत्म्याचा कधीच नाश होत नाही. तर मग भय का असावे ? ज्याचा
हाता, त्याला भय असते. म्हणून साधकाने चिंतन केले पाहिजे की, 'मी आत्मा आहे. हा शस्त्राने कापला जात नाही किंवा अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला मजवू शकत नाही. मग भय कसले ? अशाप्रकारे चिंतन, मनन केल्याने निर्भयतेचे संस्कार
हातात, भय दर होते आणि साधक भयरहित अशा अभय भावनेने आत्म्याला
संस्कारित करतो.
" हास्य मुक्ती वचन संयमरूप भावना - साधक चेष्टामस्करी करणारा