________________
भौतिक पदार्थो से आकर्षित न होने वाला व्यक्ति मात्मरस का पान करता है।
अशा ह्या समाधि-स्वर्गस्थ आत्म्याचा वाल्यकाल बहुतेक जन्म भूमि नांदगांव मध्ये गेला. त्यांचे शिक्षण इंग्रजी पांचवी ते सहावी पर्यन्त झाले होते. त्यांची रहाणी अत्यन्त साधी परन्त देशाला-धर्माला व व्यापारी पेशाला शोभेल डौलदार दिसेल असे खादीचे धोतर-सदरा पागोट असे असे. त्याच्या चेहर्यावर पवित्र तेचो एक अपूर्व ज्योती चमकत होती. सुसगठित ऊंच शरीर, प्रशस्त ललाट आणि दिव्य तेज व चन्द्रा ची बरोबरी करणारा गौरवर्ण ह्या मुलें पहाणा र्या वर प्रभाव पडत असे. ते स्वभाव ने बालपणा पासुन अतिशय शाव, सेवा भावी, राजकारणी समयसुची न्यायप्रिय असल्यामुले बहुसख्या चा त्याच्या वर अपार विश्वास आणि आकर्पकता असे. त्यामुले च ते-स्वराज्या च्या चलवलीत मोठ मोठो कातीकारक प्रभावी अन्दोलने घडव शकले.
अशा तन्हेने अल्लड, खेलकर, विद्यार्जनाचे कालाने युक्त असे त्यांचे वय शुद्ध वीजे पासुन चन्द्राच्या कोरी प्रमाणे वाढु लागले. वयात आल्यानतर एक वोमाव्या वर्षी ह्या आमच्या चरित्र नायकाचे अर्थात वशाल चन्दजी चे (भावी चन्द्राचे) नादगांव निवासी जैन धर्म प्रेमी जिन मन्दिर उद्धारक श्री शेठ गिरधार जो विनायके यांच्या सत् गुण सम्पन्न चन्द्राच्या रोहणी प्रमाणे असलेल्या कु० चि० सोनाबाई नावाच्या कन्ये बरांवर विवाह होऊन आता दोन हाताचे चार हात झाले.
पण असे म्हणतात की एक गन्द महान नथ घडवतो, एक दृष्टी ब्रम्हाड जानु शकते, एक प्रतिज्ञा (क्षण) युगायुगातील जडण घडण उखडून टाकते, अगदो असाच प्रभावो न्याय द्या खशाल चदजी च्या आनदी खेलकर सलसलगा च्या रक्ता च्या अल्लड तारुण्याच्या सर्व इन्द्रिये सर्व प्रकार चे चोचले मागरणार्या वयामध्ये झाला वरे.
लग्नानंतर चा फार फार तर दीड वर्षा च्या काला चा असेल तो प्रसग . एके दिवगो उपा कालातील साफ सफाई च्या वेली त्यांचे मातोश्रीना ह्या नूतन विवाह वद्ध झालेल्या युगला च्या विछाण्या च्या खाली पेढया चा कागद सापडाला. त्यावरून मातोश्री, ह्यांना चैन चमन करायचो सुचते-आमच्या रक्ताचे पाणी होते-कठीण परस्थीला तोंड द्यावे लागते-ह्या चा ह्या पोर-- टयांना विचार कसा नाही " आदि शब्द बोलल्या. ते ह्या तरुण तुर्क रूपो खुशालचन्दजो च्या कानावर गेले आणि मगकाय ? जो व्हायचा तोच परीणाम झाला त्यांनी मातोश्रीना जाऊन नमस्कार केला. विनयाने चरण धरले वही आज पासुन माझी बहोण आहे. हे भीष्म प्रतिज्ञ पूर्वक चे क्रांतीकारक असे उत्तर एकवले.
अशा तन्हेन धर्म पत्नीचे रुपांतर धर्म भगिनी मध्ये पुढे त्या सोनाताईची प्रकृती एकदम खुपच विगडली त्यावेली तिच्यांशी धर्म बहीण हया नात्याने राहुन, सबोवन पूर्वक सल्लेखने ने युक्त उत्तम सावधान तेने समाधि साधुन सोनीच्या भावी जीवनाचे सोने केले.
वरील प्रमाणे ससार कार्याबरोबर राजकारण, समाजसेवा, सोबत सोवत धर्मकार्य चालले होते । रोज मन्दिरात जाणे-शास्त्र स्वाध्याय करणे, धर्म कार्यात भाग घेणे नादि [२६]