________________
निर्मल अगाह हृदय रूपी सरोवर में कषाय रूपी जलचर आत्म गुणों का नाश कर देते हैं।
in मुनि दीक्षा विधि -
॥श्री वृहद् दीक्षा विधि लिख्यते॥ ॐ रणमो अरहंताणं । ॐ णमो जिणाणं। ॐ णमो सदणाणं। मंगलाणं । लोगुत्तमाणं । ॐ ह्रां ह्रीं ह्र ह्रीं ह्रः अ सि आ उ सा अर्हन्नमः ॥ ____ॐ णमो अरहंताणं। णमो सिद्धाणं । णमो आइरियाणं । णमो उन्वज्झायारणं । णमो लोए सव्वसाहूणं । ॐ परमहंसाय परमेष्टिने हंसोऽहं हं हां ही हूं हों हौं जिनाय
नमः।
ब्रह्मचारी, गृही, वानप्रस्थो, वा यथा विरक्त स्तथा जैनो दीक्षां गृण्हीयात ।
भावार्थ-आता दिक्षाघेणारा ब्रह्मचारी, किंवा गृहस्थ वा वानप्रस्थ असो त्याने विरक्त होऊन, वरलिहिलेला मंत्र पूर्ण म्हणून पुढे वर्णन केलेल्या क्रमानें जिन दीक्षाघेणें।
दीक्षापूर्वदिने स्नानं संध्यादेवतार्चनं कृत्वा भोजन समये भाजन तिरस्कार विधि विघाय, आहारं गृहित्वा चैत्यालये आगच्छेत । ततः वृहत्प्रत्याख्यान प्रतिष्ठापने सिद्ध योगि भक्ति पठित्वा गुरोः प्रणामं कुर्यात् । ___ भावार्थ-दीक्षेच्या पूर्व दिवशी स्नान संध्या व देवतार्चन करून जेवणास बसावे जेवणा करिता मांडलेले तार वाट्या, पेला गडवा वगैरे भांड्याकडे पाहून त्यावरील ममत्व साडून तिरस्कार करणे तें असें,-मूला आतां ही मांडी पुढे कशाकरिता पाहिजे ? मी सर्व परिग्रह सोडून दिगंबर होणार व कर पात्री आहार घेणार तर मग मला ह्या भांड्यांची काय जरूर आहे ? कांहींच नाही या प्रमाणे निर्ममत्वाने तिरस्कार करून भोजन करावे मजिन मंदिरांत येवून बृहत्प्रत्याख्यान प्रतिष्टापन काली (सर्व संग परित्याग करून दीक्षा धारण्याचा जो नियम त्याकाली) सिद्ध भक्ति व योगि भक्ति म्हणून, गुरु जवल येऊन प्रत्याख्यान पूर्वक उपवासाचा नियम घेऊन आचार्य भक्ति, शांति भक्ति व समाधि भक्ति म्हणून गुरूंस वंदावे
अथ दीक्षादाने धातृदाने जनः गांतिक गणधर वलय पूजादिकं यथा शक्तिं कारयेत् । अथ-धाता तं स्नानादिकं कारयित्वा यथायोग्यालंकार युक्तं कृत्वा । महा महोत्सवेन चैत्यालयं समानयेत् । ततो गुरोरने संघस्याग्नेच दीक्षाय याचनां कृत्वा तदाज्ञया सौभाग्यवती स्त्री विहित पंचमंडल स्वस्तिकोपरिश्वेत वस्त्रं प्रछाद्य तत्र पूर्व दिशाभिमुखः
[१३]