________________
ध्यान रूपी अग्नि से कर्म ईधन भस्म हो जाते हैं।
पल्यंकासन कृत्वा असत गुरुश्व उत्तराभिमुखो भूत्वा संघाष्टकं संघ च परि पृच्छय लोचं कुर्यात् । ___ भावार्थ-गुरूस वंदना केल्यानंतर दुसरे दिवसों दीक्षा देताना जैन ब्राम्हणासउपाध्यायास दानदेतानां त्यादीक्षा पुरुषाच्या घरच्या मंडलीने शांतिक पूजा, गणघर वलयपूजा आदि करून यथा शक्तिर्ने पूजन करणे । नंतर कोणा एका उत्तम श्रावकाच्या घरी त्यादीक्षा पुरुषास कलश भांडून स्नान घालून, यथा योग्य वस्त्रालंकार करून मोठ्या उत्सवाने वाजत गाजत चैत्यालयात आणणें । मग त्यादीक्षा पुरुषाने देवगुरू व शास्त्र यांची पूजा करणे नंतर अत्यंत वैराग्य भावना भावून, सर्वा बरोबर क्षमा भाव धारून गुरु पूढे उभे राहणे । नंतर गुरू जवल व ऋषि, अज्जिका, श्रावक, श्राविका या चतुःसंघा जवल दीक्षेसाठी यांचना करावी । मगत्या सर्वाच्या आज्ञेनें सुवासिनों स्त्रियानी काढलेल्या पंच मंडल स्वस्तिक यंत्रावर एक शुभ वस्त्र घालून त्यावर पूर्वे कडे मुख करून पल्यंकासन घालून बसणें । नंतर गुरूने उत्तरे कडे तोंड करून ऋषि, यति, मुनि, अनगारादि आठ संघासव चतुःसंघास विचारून लोच करणें ॥
अथ बृहद् दीक्षायां लॉच क्रियायां पूर्वाचार्यानु क्रमेण सकल कर्म क्षयार्थ भाव पूजादेव वंदना स्तवसमेतं, श्रीमल्लघु सिद्ध भक्ति योगभक्ती कृत्वां, आदौ ॐ झ वं ह्यः पः ह. क्षी अहं सर्व शांति कुरु कुरु इवीय क्ष्वीयहं सः स्वाहा ॥ इति शान्ति मत्रेण गधोदकेन त्रिः परि सिच्य मस्तकं दक्षिण हस्तेण स्पृश्येत् ।।
भावार्थ-अथ "बृहदीक्षायां" पासून "स्तव समेत" पर्यंत म्हणून लघु सिद्ध भक्ति तथा लघुयोगि भक्ति करणे "ॐ झं वं आदिकरून "स्वाहा" पर्यंत हा शान्ति मंत्र म्हणून मस्तकावर गंधोदक ३वेला घालणे । नंतर पुढील मंत्राने मस्तकास उजवा हात लावणे ॥ ___ॐ नमोहते भगवते नमः श्री शान्तिनाथाय सर्व शान्ति कराय सर्व विघ्न विनाशाय सर्व पर कृत क्षुद्रोपद्रव विनाशनाय ॐ ह्रां ह्री ह ह्रौं ह्रः असि आ उ सा 'देव दत्तस्य" सर्व शांति कुरु कुरु स्वाहा ॥ या मंत्राने मस्तकास हाताचा स्पर्श करावा।।
ततो दध्यक्षत गोशर्करा भस्म दूर्वा कुरान् गधोदकादितान् मस्तकं लेपयेत् ॥ [१६४]