________________
सम्यग्ज्ञानो को वाणी विरक्तता और वीतरागता का सिंहनाद करती है।
वाला व खुशालचन्द जी पहाडे ह्या दोघांनी ही यात्र हुन परतताच १९८० मध्ये उत्तम थावका चे जे अकराच्या प्रतीमेचे क्ष ल्लक पद स्वीकार ले. व हीरालाल जी चे नाव क्ष ल्लक वीर सागर व ह्या आमच्या पहाड़े चे नांव क्ष० चन्द्रमागर ठेवण्यात आले. उभयतांचे वैराग्य युक्त तपाचार आदि पाहुन क्षल्लक दीक्ष नतर सातव्या महिन्यात क्षुल्लक वीरसागर मुनी दीक्षा झाली व त्याचवेली आपल्या ह्या उत्तम श्रावकाच्या म्हणजे क्षनक परीग्रहाच्या अव रात असलेल्या चद्राला ही पण वैगग्य झाले, त्याप्रमाणं गुरुदेवांच्या प० पू० त्रिकाल वदनीय शातिसागराच्या चरण कमलावर विनत्ती ही केली. परन्तु ह्याक्ष ल्लक परोग्राहो चद्राची योग्यता पात्रता असताना सुद्धा त्याची बुद्धि चतुरता समय मुत्र कता कतृत्व मनेजमंट चे कौशल आदि संघ सघठन नियोजनाच्या प्रभावक गुण पाहन "शिखरजीला आपण व संघ जाई पर्यंत मी तूला तुझी पात्रता असताना सुद्धा मुनी करु इच्छित नाही. कारण आपल्या मघामध्ये व्यवस्थे साठी कोणी नाही तेव्हा फार तरतु ऐनवत्व पद स्वीकार असे मागोतले" परिणामो आमच्या ह्या क्ष ल्लक परीग्रहाच्या अवंरात असलेल्या चद्राचं एक लगोटी कान मुनीचे लघुनंद पद अर्थात ऐलकत्व पद प्राप्त झाले. ह्या पदात सुमारे महा वर्ष रहावे लागले ह्या कालात विद्याव्यसनी, चारित्र सम्पन्न आचार्य शान्ति सागर महाराज श्रीच्या सानिध्यात राहुन तमाचा, ध्यानाचा खुपच स्वाध्याय केला. असे म्हणतात कि आचार्य श्री चद्रसागराना नेहमी त्रिकाल सतत शास्त्र वाचावयास लावत व अर्थ समजुन घेत असत विपयाचा अर्थ-माहीती विशद करवत असत. अनेक प्रश्नांवर समर्पक चर्चांतरे होत असत त्यामुल नोक गमतीने आचार्य श्री चे गणधर म्हणत असत पण हे चुकी चे व गमती चे नाही.
अखेर दंगंवरी निग्रन्थाच्या क्षितिजावर
अशा तन्हेनेहाआर्यक् अर्थात् एक लंगोटीधारी लघुनदनमुनी मर्व अंतर्गत व बाह्य परीग्रह त्याग करुन महाव्रता चा अभ्यास वाढवीत स्वैराचार विरोधीनी, अमिधाराव्रताची १९८६ मध्ये शिखरजी व बुन्देलखड चे यात्रे नतर सिद्ध क्षेत्र सोनागिरी येय नट-नटको जीवन विजयी प० पू० श्री १०८ पाय सागर महाराज, अज्ञानावर मातकरणे विद्याव्यवसनी प० पू० श्री १०८ कुन्थु सागर महाराज व सर्वांचे आवडते व लाडके, मनीपुगव म्हणण्यास व होण्यास लायक अशा प० पू० थी १०८ चद्र सागर ह्या तिवाची मनी दीक्षा प० पू० मनि मार्गप्रवर्तक आचार्य शान्ति सागर महाराज्यां च्या कर कमला द्वार झाली आपला हा चन्द्र अशा त-हेने दैगंवरी निग्रन्था च्या क्षितिजावर आलाः
स्पष्ट वक्ते-पण, परीक्षा प्रधानतेची सोबत मिलालेली आप-धर्मश्रद्धेची जोड व आचार्य श्री च्या कृपा दृष्टीमुले धीमान बद्धिमान कर्तवगार, घरदर आदिमले समाजाचे दोष घालवून स्व.तासह तरण तारण न्यायाने आघाडीवर आले त्यामुले त्यांनी समताधारी, अन्यायाचे कैवारी, झांतीकारक, महान् तपस्वी, तरण तारण, निर्ग्रन्थ, उपसर्ग विजयी म्हणुन स्थान प्राप्तझाले. ह्यास एक काय अनेक उदाहरणे-स्मृति आहेत. [२८]