________________
सम्पन्जानी के मालस्य पान को उत्कृष्ट इच्छा उत्पन्न होती है। श्रावकांच्या साठी जिनागमात सांगीत लेल्या देव पूजा गुरुसास्ति आदि पढ़ क्रियाचे पालन उनम प्रकारे चालले होते. ह्याची साक्ष म्हणजे छोटयाशा क्यान्न त्यांनी प० पू० महान तपस्वी, धर्म वृद्धारक ऐलक पन्नालाल जी कडुन पाचवी प्रतिमा नैष्टीक वतिक-देशविरत धारी थावक झाले. त्यामध्ये वारावताचे पालन इतक्या प्रभावना पूर्ण आदर्श रुपाने दृढते पूर्वक सम्यक युक्त केले कि आज असे अत्यन्त दुर्मील आहे. उदा० गृहस्थी अवस्थेतील उपवासा ची व्रते अगर पर्व तिथी आदि च्या निमीत्ता ने अव्याची धारणा, चांदी च्या ताटातील भोजन शेठजी च्या घरील निमंत्रणाची मादि धारणा (नियम) पहाणारी नादगाव ची नगरी व तेथील त्यावेल चे लोक धन्य व पुण्यवान् म्हटाल्यास चुकेल काय.
असे धर्म कार्यामध्ये जीवन व्यतीत करत असताना आपले तृतीय बंधु लालचन्दजो पहाडे ह्यो च्या विवाहा च्या प्रसगामुले वाल ब्रह्मचारी हीरालाल जी गगवाल उर्फ गुरुनी वीर गांव निवासी (भावी प० पू० आचार्य वीर सागर) हयांच्याशी सवन्ध आला त्यामुळे त्याना ह्या संबंधामुले स्वाध्याय आदिला खूपच चालना व सहकार्य मिलाले । जणकाही पुण्याई डवल झाली असे म्हटल्यास चूकणार नाही. परीक्षा प्रधानी उपसर्ग विजयी आधुनिक समन्तभद्र
वालपणा पासुनच प० पू० श्री १०८ तरण तारण आचार्य कल चन्द्रसागर श्रीच्या अंगी परीक्षा प्रधानता होतो. दिगम्बर जैन आममामध्ये भव्य मुमुक्ष शिष्या चे दोन प्रकार मानले गेले आहेत एक अज्ञा प्रधानि (परपरेने अनेच्या अनकुल जसेच्या तसे देव-गुरु शास्त्रा च्या उपदेशा प्रमाणे मानणारे) दूसरा परीक्षा प्रधानी (आगमा प्रमाणे सम्यक्त्व भुपीत गुणाला पाहुन च उपदेशाला मानणारे) ह्या द्रप्टीने चद्रसागर महाराज हे परीक्षा प्रधानी होते। उदा० दीक्षा पूर्वीचा तो प० पू० महान गुरु चारित्र-चक्रवर्ती, उपसर्ग विजयी, महान तपस्वी
आचार्य शातिसागर महाराज श्रीच्या प्रथम दर्शनाचा प्रसग व सम्वन्धित याची मुनी मार्गाविषये ची निर्भीक पूर्वक केलेलो चर्चा.
दूसरा प्रसग हितमित भाषा समीतिच्या पालनाने निर्ग्रन्य दिगम्बर अवस्थेतील त्या श्री शेठ हुकुमचन्द जी च्या इन्दौर मदोरामध्ये मूर्ती अन्ध आहे हा उच्चार लेले शब्द व त्यामुले निर्माण झालेले इन्दौर काड आदि प्रसग कशाची साक्ष आहेत। योडक्यात आजच्या कालात "जैसी गद्दी वैसा सलाम" करणार्या धर्म भोलया दिगम्बर जैन भक्ता मध्ये नसणारी गोष्ट आहे. त्यांनी ती घेतल्यास वरे पड़ेल.
आपल्या अंगच्या परीक्षा प्रधानतेने जेव्हा गुरु च्या गुणां विषयी यथार्थ परोक्षा सन् निश्चय, सम्यक्, श्रद्धान निर्माण झाले तेव्हा वैराग्य-भक्ती तीव्र तेने जागृत झाली त्यामुले लोकरात लौकर जीवनाची इन्द्रियाची शरीराची ऐश्वर्य भोग सपत्तीची क्षणभगुरता जाणवल्या मुले श्रवण वेलगुलच्या यात्रेच्या पूर्वीच दीक्षेचे श्रीफल उपसर्ग विजयी आचार्य शांति नागर महाराजांच्या चरण कमलावर चढवुन, मुरु अने प्रमाणे ७० हीरालाल जी गगवाल बीरगाव