________________
न्यायनिष्ठ मानव को सम्पदा कभी नष्ट नहीं होती।
संवत २००१ मध्ये बडवानीच्या मानस्तंभ प्रतिष्ठेला येण्याचे अहुल येथे असताना शब्द (आश्वासन) दिले होते. ते राखण्यासाठी पंच महाव्रतातील सत्यमहाव्रताचे पालन करण्यासाठी भर भयकर उन्हालयामध्ये खूप ताप असताना विहारमध्ये (सोवतचे हेम सागर मुनि, क्षल्लक महाराजा ची समाधि झाली आदि) पुष्कल से अपशकुन-अडचणी - समस्या असताना सर्व असह्य परस्थीला तोड देत ते वडवाणीला पोहचले. ह्या विहार आदिमुले प्रकृती एकदम च खुपच बिघडली, तेव्हा डाक्टरानी तपासनी अती सागीतले को एक इंजक्सन देण्याची परवानगोदेत असाल तर पूर्णपणे वारे करण्याचे अश्वासन देतो परतु त्यावैली श्री नी यथायोग्य-मार्मिक उत्तरदिले कि जर तूमला अमरहोण्याचे इ जक्शेन देत असशील तर तुझे इ जक्शन मी धेईन बावा.
अखेर ह्या चद्राच्या निर्णयाला वैद्यराज मागे सरले व मत्यु राज पुढे आले. २००१ वडवानी च्या मानस्तभ प्रतिष्ठे च्या नतर ६१ च्या वर्षी चे असताना दुपारी ७१ वाजता समाधिप्ठतेने स्वर्गाकडे हा दिगवरी चद्र गेला.
प्राचार्य शांती सागर महाराज श्री ना ह्या चंद्र शिप्यावन अत्यंत आवड, प्रेम तेवढेच चारित्र-तप-सम्यक धर्म प्रभावने विपयो चा दृढ विश्वास होता (कि जो एकल विहारी-स्वच्छंद गुरु-शिष्यानमध्ये आज दुर्लभ आहे. ) सहा वर्षाचे चाललेल्या इन्दौर काडा च्या वेली श्रीमती च्या मदामध्ये येऊन शेठ हुकमचद जी जेव्हा आचार्य श्री च्या पुढे, येऊन, आम्ही तूम च्या चंद्र सागर महाराजांना कपड़े नेसवणार आहोत. तेव्हा गुरुदेव आचार्य श्री नी गर्जुन सागीतले की चद्र सागर हा माझा शिष्य आहे तो शास्वा च्या विरुद्ध कधीच सांगणार नाही-विपरीत बोलडार नाही. आपण जर चंद्रसागरला कपडे नेसवाल तर मी इन्दौर नगरीला म्लेछ नगरी जाहीर करीनः
जेव्हा प० पू० श्री १०८ आचार्य कल्प चद्रसागर महाराजा चे स्वर्गवासा चे समाचार ऐकले तेव्हा प० पू० आचार्य शान्ती सागर ह्या गुम्देवां नी गद् गद् दुःखीत अंतकरनानी "माझा उजवा हात गेला". असे भावपूर्ण उद्गार काढले.
इत्यादि वरील सर्व प्रसंगानुसार पितृतुल्य दीक्षा गुरु च्या पावला पाव लाने मागे असतांनाही अघाडीवर होते म्हटल्यास चुकणार नाही. म्हणनच "वाप से बेटा सवाई" ची सत्यता पटतेः त्यामुले च त्यावेलचे पुष्कल लोकानी शाती सागर श्रीमताचे (वडयाचे) वीर सागर गरीवाचे आणि आपले हे चंद्र सागर भांडणाराचे असे समीकरण बसवले होते परन्तु ते चुकीचे वाटते-तो अवर्णनाद वाट तो. त्यांचा स्वभाव करारी, आगमाचा विपर्यास कधीच सहन होत नसल्यामुले व त्यास आगमा च्या सम्यक् मयनेचो जोड-दृढता त्यामुले हे प्रगट होतेः परन्तु आहार-विहार ध्यान-धारणा तप आदि वेली अत्यन्त शात व आदर्शमय होते.
सूर्याच्या भागे जसे सध्याकाली किरणे जातात त्याप्रमाणे त्याचे पाठोपाठ पाऊलावर [३०]