________________
शास्त्रज्ञ मानव होनाचरण स्पी रक्त का शोध कर विचारपूर्ण सामग्री प्रस्तुत करता है।
बाप से बेटा सवायी
श्रवणबेलगुल बाहुबली क्षेत्रावर एका वृद्ध गरीब जैन दिगम्वर वाईना काही शेठीयाधनवान आदि लोक दुग्धा चा मस्तका अभिषेक करुन देत नण्हते त्यावेली हलचाल केली व त्या अन्यायाला न्यायमिलवुन दिला.
१९५२ च्या सुमारास शाती सागर गुरुदेवां च्या सानिध्यात व नंतरही राजस्थान (मरुभूमी) पाण्याच्या दुष्कालात प्रवचने-प्रेरणा आणि प्रसगी ४ ते ५ दिवसा चे उपोपणानतर क्ष द्रजलत्याग दिल्यानतर आहार. तसेच अजमेर मध्ये श्रीमान् समाजभूपण धर्म धुरधर टिकमचद शेठजीना क्ष द्रजलाचा त्याग देण्यासाठी धडलेले उपवास आदि भुले जण अधुनीक पूज्यपाद अवतरले म्हटल्यास चूक म्हणालकाय ?
ललितपूस्वी गोष्ट तर खरोखर च नवल च आहेकि जेव्हा तेथील गरीबी बद्दलची गोष्ट कानावर आली तेव्हा तेथे दूध सोडून बाकी सर्व रसाचात्याग व फलाना सोडुन नियम बद्ध आहार घेतला. मनुष्य हा अन्नाचा किडा म्हणवला जाणार्या ह्या पचम कालात सिंहक्रिडायणी व्रतासारखी कठीण समजले जाणारे उपवास, व्रते-धारणा नियम आदि ते करीत असत. सर्व मुनि क्रीया व मुलगुणाचे पालन करुन अत्यन्त उत्साह व शाती पूर्वक असत. ते कमी झोणधेत असत.
कपडे नेसवण्याच्या, कोर्ट कचेरीच्या द्वारात गेलेले सहा वर्ष गेलेले इन्दोर काडातील दिवस-प्रासगीक धैर्य, धाडस, कर्तृत्व आणि "अहर्यावतारण असि प्रहारन में, सदा समता धरन" ह्या वाक्य खडातील गुण कोणता मुमुक्ष, वदनीय मानणार नाही.
दिल्ली लाल किल्या रोड वरील सरकारी गुडानी अनलेला विहार बंदीचा हुकुम, दवाव गुरु अज ने मोडून काढ्न दिगंबर मुनीचा मुक्त विहार भक्कम केला. ज्योतिष्य आदि निमोत्त शास्त्राचे ही ज्ञान चांगले होते प्रसगानुसार प्रतिष्ठा दीक्षादि मुहूर्त हे त्याचे चालते वोलके साक्षच आहे. परंतु हयाचा कुठे अतिरेघ नाही की कोणत्याही व्रतामध्ये वाधा नाही ___आपल्या ह्या चद्रा चा परीवार अर्थात् शिष्य सम्प्रदाय जरी कमी असला तरी श्री प० पू० बाल ब्रह्मचारी आचार्य शाती सागर आचार्य पट्ट प्रणाली वरील आजचे विद्यमान् चारित्र निष्ठ, बाल ब्रह्मचारी आचार्य प० पू० धर्म सागर महाराजाचे ते क्ष ल्लक (वानुज येथे दीक्षा) अवस्थेतील गुरुदेव आहेत. आदर्शनीय चारित्र सपन्न, धर्म प्रवर्तक आर्थीका सघ प्रमुख सद्य आर्थीका प० पू० इन्दुमतो माताजी चे क्षुल्लक अवस्थेतील (कसावखेड येथे मोहनवाई चे गृहस्थी अवस्थेतुनरुपातरकरणारे) दीक्षा गुरु तसेच वत्तुवाई दिल्ली वाली चे क्ष• सिद्धमती करणारे प० पू० श्री १०८ हेम सागर (मौनी मुनी), क्ष ० गुप्ती सागर आदि त्यागी गणाचे दीक्षा गुरु आहेत. ___मनमाड स्टेशनवर सद्य विद्यमान असलले शिखरबंध मदिर सात किलो च्या चादी च्या कसावखेडे (वेझल-औरगावाद रोड वरील) मदीरे व वीतराग प्रतिमा त्या च्या स्मृतीची आठवण डौलाने व्यक्त करता आहेत:
[२६]