________________
४८६ : सिद्धान्ताचार्य पं० फूलचन्द्र शास्त्री अभिनन्दन-ग्रन्थ
"पण 'संजद' शब्द सूत्रांत नाहीं वहें मूल द्रव्यस्त्रीचे वर्शन करणोर आहे ही खात्री महाराजांची झासी होती".
यानंतर महाराज कुंथलगिरि क्षेत्रावर गेले व तेथे त्यानी सल्लेखना धारणकेली. त्यावेळी त्यांची सेवा शुश्रुषा करण्याच्या हेतुमें परम आचार्यभक्त ब्र० धर्मनिष्ठ श्री बालचन्द्र सखाराम गांधी हेतेथें सकूटम्ब गेले होते.
आचार्य महाराजांचे अन्तिम दर्शनघेण्यासाठी मीही ब्र० श्री जीवराज गौतमचंददोषी यांच्या बरोबर गेलो होतो.
मूलाआचार्य महाराजांचे अन्तिमदर्शन घेण्याची तीव्र उत्कण्ठा होती पणमळी त्यांच्या जवळ जाव्यास लोक प्रतिबन्ध करीत होते.
श्रीब्र गुलाबचंदजींना महाराजांचे दर्शन घेण्याची माझी तीव्र उत्कण्ठा सांगितली तेव्हां त्यांनी मला एके दिवशी आचार्य महाराजांचे दर्शन घेण्या साठी नेले. महाराजांना दिसत नसत्या मलें आवाज ऐकून कोण आह असा प्रश्न केल. मी विनयाने वंदन करून माझें नांव सांगितले. त्यावेळी आचार्य महाराज 'अरे जिनदास धवलांतील २३ वें सूत्र भावस्त्रीचे वर्णन करणार आहे व तेथे 'संजद' शब्द अवश्य पाहिजे असे वाटते. हे परमपूज्य महाराजांचे वचन ऐकुन महाराजांच्या सत्यान्वेषी व निराग्रह वत्तीबद्दल मला व श्री ब्र० गुलाबचंदजीना फार आनन्द वाहला.
श्रीमान ब्र० गुलाबचंदयांनी अशी सूचना केली आहे. ताम्रपत्रांतील ४०० बात्या सूत्रांत संजद शब्द अवश्य जोडावी.
जिनदास पार्श्वनाथ फडकुले गुलाबचंद सखाराम गांधी' ता० २२-७-७९
000000
000000
DMRAAMADOI
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org