________________
हिशोब फेडताना त्रासु नको कश्याशी;
समंजसपणे फेडून टाक नाहीतर आहे फाशी! म्हणतात आईला तर सगळीमुले एकसमान; नाही अहो ! राग-द्वेष आहे कर्म हिशोब प्रमाण!
एकच आई-वडीलांची मुले आहे वेग-वेगळी;
पाऊस आहे समान पण बी प्रमाणे रोपटी! निसर्ग नियमाने एकत्र होतात एका घरात; जुळत असलेले परमाणुच खेचले जातात!
एकत्र होतात द्रव्य-क्षेत्र-काळ आणि भाव;
घटना तेव्हा घडते हाच 'व्यविस्थतशक्ति' चा स्वभाव! श्रेणिक राजाला तुरुंगात टाकले पोटच्या मुलाने; मुलाला घाबरून स्वतः मेला हीरा चोखल्याने !
आत्म्याची नाही कोणी मुले सोडा माया सुधारा पुढचा जन्म!
13