Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle

View full book text
Previous | Next

Page 11
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir Hollstha सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् । देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥ १ अकाले कृत्यमारब्धं कतार्थाय कल्पते । प. अ. श्लो. तदेव काल आरब्धं महतेऽर्थाय कल्पते ॥१२॥१३८।९५ कोणतेंहि कार्य भलत्याच वेळी आरंभिलें असतां त्यापासून कर्त्यांचे मनोगत सिद्ध होत नाही. तेंच योग्य वेळी केले तर तेणेकरून मोठा लाभ होतो. २ अकृत्वा कर्म यो लोके फलं विन्दति धिष्ठितः । स तु वक्तव्यतां याति द्वेष्यो भवति भूयशः ॥१०।२।१७ काही परिश्रम न करता अधिकारारूढ आहे एवढ्यामुळेच अधिक लाभ घेतो, त्याची जगांत बहुत निंदा होते आणि तो दुसऱ्यांच्या द्वेषाला पात्र होतो. ३ अकृत्वा मानुषं कर्म यो दैवमनुवर्तते । वृथा श्राम्यति संप्राप्य पर्ति क्लीबमिवाङ्गन्ना ॥१३।६।२० कोणत्याही कार्यासाठी लोकप्रसिद्ध योग्य उपाय न करतां जो केवळ दैविक उपायांचाच अवलंब करितो त्याला, पौरुषहीन पतीशीं गांठ पडलेल्या स्त्रीप्रमाणे, वृथा क्लेश मात्र होतात. तात्पर्य दोन्ही केली पाहिजेत. म. भा. १ उपतता For Private And Personal Use Only

Loading...

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 ... 463