Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 11
________________ |जिनधर्म समयसार जिनवाणी आचार्य अरिहंत उपाध्याय -- जिनालय माया नवदेवता देवता म्हटले की, अन्य सरागी देव-देवी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु 'दिवि क्रीडायाम्' धातूपासून देव शब्द बनला आहे. जो स्वभावामध्ये क्रीडा करतो तो देव । 'देव' शब्दास 'ता' प्रत्यय लावून भाववाचक देवता शब्द बनला आहे. देवता म्हणजेच 'खरा देवपणा' जिथे आहे तोच देव । नवदेवता - (१) अरिहंत , (२) सिद्ध, (३) आचार्य, (४) उपाध्याय, (५) साधु , (६) जिनधर्म , (७) जिनागम , (८) जिनचैत्य (प्रतिमा), (९) जिनचैत्यालय (जिनमंदिर), यांनाच नवदेवता असे म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98