Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 84
________________ . % ० ० 5 ar mx मार्गणामध्ये जीवस्थान , गुणस्थान, योग, उपयोग आणि लेश्या-दर्शक यंत्र क्रम मार्गणा मार्गणानाम जीवस्थान गुणस्थान योग उपयोग लेश्या संख्या भेदसंख्या १-गती-मार्गणा नरकगती ... तिर्यंचगती... १४ ५ १३ ९ ६ मनुष्यगती देवगती २-इंद्रिय-मार्गणा एकेंद्रिय ६ २ द्विंद्रिय त्रिंद्रिय ४ चतुरिंद्रिय पंचेंद्रिय 0 mururur ० 3 5 w a vol * .dad • < < < 3 < www m mmu मनुष्यगती नामकर्माचा उदय असताना , जे मनुष्यगतीमध्ये जन्म धारण करतात ; त्यांना मनुष्य म्हणतात . मनुष्यजातीमध्ये मान कषाय तीव्र असतो. मनुष्याचे कर्मभूमिज, भोगभूमिज, आर्य, म्लेंच्छ इत्यादी भेद आहेत. १) सामान्य मनुष्य, २) योनिमती मनुष्य , ३) पर्याप्त मनुष्य व ४) अपर्याप्त मनुष्य अशा चार प्रकारांनी मनुष्यगतीचे वर्णन आहे . देवगती नामकर्माचा उदय असताना जे देवगतीत जन्म धारण करतात; त्यांना देव म्हणतात . देवांना आठ सिद्धी प्राप्त असतात . देवांचे चार भेद आहेत . १) भवनवासी, २) व्यंतर, ३) ज्योतिष्क, ४) वैमानिक. भवनवासी देवांचे दहा भेद आहेत . ते पृथ्वीच्या खाली खरभाग-पंकभागात राहतात . व्यंतर देवांचे आठ भेद आहेत . १) किन्नर, २) किंपुरुष, ३) महोरग, ४) गंधर्व, ५) यक्ष, ६) राक्षस , ७) भूत व ८) पिशाच्च . ___ ज्योतिष्क देवांचे पाच भेद आहेत . १) सूर्य, २) चंद्र, ३) ग्रह, ४) नक्षत्र, ५) प्रकीर्णक तारका. चौथे देव वैमानिक आहेत . ते उच्च कोटीचे असतात . ऊर्ध्वलोकांत १६ स्वर्ग , नऊ अनुदिश , नऊ ग्रैवेयक , पाच पंचोत्तर असतात . २) इंद्रियमार्गणा : इंद्रियांचे दोन भेद आहेत - १) द्रव्यइंद्रिय , २) भावइंद्रिय. जैन धर्माची ओळख / ७३ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98