Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 96
________________ समवसरणात अर्हत भगवान प्रत्येकाला समजेल या भाषेत आत्मकल्याणाचा मार्ग सांगतात. जैन धर्माची तत्त्वे विश्वकल्याणकारी , उच्च व आदर्श असल्यामुळे त्याचा प्रसार सर्व जगात होणे आवश्यक आहे . तुम्ही जगा व इतरांना जगू द्या , हे जैन तत्त्वज्ञानाचे , जैन धर्माचे बीज आहे. सारही आहे. अहिंसा तत्त्वाचे बोट धरून सर्व विश्वाचे कल्याण करणारा जैन धर्म अप्रतिम आहे . - जैन धर्माची ओळख / ८५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 94 95 96 97 98