Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ] __अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्ये 'स्नो ॥ देवजी ताकपीर दंडवत सु। अबों अर्बेन मया व अलफ. तुम्हास एक दोन वेळां पत्रे लिहीली की जोरावरसींगाचा व गुलाबसींगाचा कजीया राजच्या मर्जी मा. न राहिला नाहे -- न . "र यानी वीसनपुरांत राहावे त्याम ते ऐकत नाही. तकरार रोजचाहा । पाठऊन देर . . जाऊन वीसनपुगंत जोरावरसींगाच्या माणसासी कटकट करितात तर ही गोष्ट काय आहे त्यानी तुमचे विषयी लिहीले तर त्यास खटपट द्यावी ऐसे नाहीं अतः पर गुलाबसींगास सांगून लिहीले त्याचा कजीया तोडून टाकणे फीरोन उभयताचा बोभाट येऊ न देणे. जोरावरींगाची मदद दर एक प्रा। करीत जाणे जाणीजी छ १३ रबिलावर हे विनंती
मोर्तब सुद.
Nos. 3.
Devaji Takpir writes, on 13th Rabilakhar San Arba Arbain Maya Alaf (1144) to Rajashree (whose name is defaced in the original paper):
"You wrote twice or thrice in connection with the dispute of Jorawar Singh and Gulab Singh of Bansda and informed that the former is not abiding by the direction of the Government and contrary to the said direction, he is refusing to live in Bisanpur and often visiting Bansda. Therefore at Bansda turmoils, molestations and perplexities are the occurences of every day. On the other hand Gulab Singh's men are creating troubles in Bisanpur. This kind of diorder should not ne allowed any more."
No. 4.
Arba
पान १
नंबर ३२.
श्री शकर प्रसन्नः
राजश्री शंकराजी पंत गोसावी यांसी:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्ये स्नो देवर्जी ताकपीर विनंती येथील कुशल जाणोन स्वानंद लेखन करीत असले पाहिजे यानंतर राजश्री रायभान राजे वांसदेकर यांचे पुत्र होने जण आहेत त्यास राजेश्री सुभेदार या समागमे मुलूखगिरीस जाते समयीं केसोदास पुरातन चाकर यांचे होते म्हणोन यांस रायनगरीहून बोलाविणे चाकर ठेविले यास व.राऊल जोरा.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com