Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 148
________________ १०८ [ लाटचे मराठी No. 100. Daji Raghunath writes, on Aswin Badya 7th, to Raja Rai Singh of Bansda: "I wrote to you that I will start on my back journey, on Vijya Dasmi, but unfortunately I fell ill and was confined to bed for ten days, therefore I could not set out on the intimated date. Now I am better and able to start, but all here are insisting that I should not start at the eve of Dewali but enjoy with them. Though I am here bodily but my mind and soul both are with you. However I will start on Pratipada after the Devali. I write this letter simply to remove your anxieites." No. 110. नंबर २६ श्रीगजानन. राजश्री रायमींग राजे राऊल संस्थान वासदे गोसावी यांसः अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्ने।। हरवाजी खडेर व राम राम विनंती येथील कुशल त।। छ १४ माहे जमादीलावल पावेतो मु॥ ऊलवाई येथे यथस्थीत असो विशेष आपण पत्र प॥ ते पाबले. व गणपतबाबा आमच बरदास्ती विसी पे॥ त्यानी बरदास्त केली आणि सिरपावही पावले हे वर्तमान केली हे बर्तमान तुम्हांस असे माणुस पाठवावे हे तुम्हांस योग्य नाहीं असो तुम्हा कडे पाहून त्याजला सोडून दिल्हे कांहीं च बोललो नाहीं पे।। वीसनपूर संबंधी तुम्हांस दोनतीन वेलां लिहीले व निरोप सांगवतो, वाजवी फडसा करुन देत असतां तुमचे मनास येत नहीं तरी राजाजी या तटयांत कांही नीट नाहीं वाजवी आपला गीरास घेऊन वेलीय करुन द्यावी हे चांगले दिसते परंतु ये विशो तुमचे बोलणे काय आहे तेही समजत नाही. तुम्ही आम्हांस ‘समजावीतां तरी बरें होते आसो यात्रे सही येणे न झाले त्याज वरुन तुम्हांस हे पत्र लिहीले आहे तरी आपण उदईक दिवस उगवतां सडेश्वरीने येथे यावे देवीचे दर्शन होईल व आमची तुमची भेट होईल व आमची तुमचे ऐकूल घेऊन मार्ग काढुन देऊन तुम्हांस कर. ते सायंकाली परत जावे बिना तुमची भेटल्या सिवाय या कामाचा खुलासा नीघत नाही. कारण लोक दरम्यान पडतात ते वाढवितात हे ठीक नाही. म्ही समक्ष मेटल्याने सर्व बंदोबस्त होऊन फलाहच मोडून जाईल गुता राहणार नाही असे आहे. त्यापेक्षां उगीच कलह वाढवावी यांत शोभा नाही आम्ही असे पत्र तुम्हांसी लिहावे हे Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172