Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे मराठी
in the pargana and harassing the Rayats indiscriminately. I don't understand as to why you have deputed your men in the Pargapa. However you are requested to withdraw your men and to see that no further trouble is created there."
११८
पान ६
श्रीमार्तडचरणील रमजीविंदराव
राजश्री रायसींग राजे संस्थान वांसदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने || भगवंतराव गायकवाड सरसुभे प्रा। अठाविसीं राम राम सु|| तीसा तीसेन मया अलफ तुम्ही पत्र पाठविले ते पावले लहीले सविस्तर विदीत झाले संस्थान मजकूर येथील चौथाईचा अम्ल श्रानंदराम मेहता यांज कडे काम काज आहे त्याच कडोन वसुलाचे कामावर कारकून आले त्याजला स्त्रार गारदी दिल्हे आहेत ते बोलवून ध्यावे म्हणोन लिहीले त्यस पुण्याहून राजश्री रावजी आपाजी याचे पत्र बले की अनंदगम मेहता याज कडील कारकुनाचे तैनातीस खार गारदी द्यावे त्या प्रमाणें तैनात करून दिल्हे आहेत त्याची मनाई येथून होणार नाहीं त ।। छ १४ माहे रजब बहुत काय लिहीणे.
मोर्तब सुद.
गायकबाट सेनाखासखेल समसेरबहादर निरंतर.
No. 118.
Arba 1199
नंबर ४०
No. 118.
Bhagwant Kao Goikwad, the Sir Suba of Surat Athavisi, writtes on 18th Rajjab, to Rawal Rai Singh the Raja of Bansda:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
"You write that Anand Ram Mehta, who had been assigned the Government Cheuth, has deputed his Karkun with detachment and request that the Karkun and the detachment should be with
www.umaragyanbhandar.com