Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
वउन आपल्यास लिहून पाठवू दरबारचा रंग क्षणक्षणाचा आसो तेथे गेल्यावर विचार पाहोन करावयासी येईल आपल्यास रवी संक्रमणाचे तीन शर्कग युक्त पाटविले आहेत स्वीकारोन उत्तर पाठवावे वर्तमान वरचे वर लिहून संतोषवित जावे लोभ किजे हे विनंती. .
राजश्री दयारामभाई स्वामीचे सेवेसी साष्टांग नमस्कार विनती उपरी आपण पत्र तपसीलवार लिहीले ते ध्यानास आले त्याचे उत्तर बरते तुमचे यजमानास लिहीले आहे त्याज वरोन ध्यानास येईल पूण्यास गेल्यावर वीचार पाहोन कगवयासी येईल. पांच सात पत्र पाठविले त्याचे उत्तर नाही म्हणोन लिहीले त्यास या पुर्वी एक दोन पत्रे मात्र आली ती पावली त्यांची नसरे तेव्हांच पाठविली ती तुम्हांस पावली नम्तील पुण्यास गेल्यानंतर तुमचे लिहील्या प्रमाणे चौथाईची मामलत करुन घेउ तील पाठविले आहेत स्वीकारुन उत्तर पाठवावे बहुत काय लिहीले लोभ करावा हे विनंती.
No. 122.
Shrepat Rao Tryambak writes to Raja Raia Singh of Bansda on Pausy Badya 9th from his native place:
"I am confident that the Chauth will be paid, but I suggest that it should be paid as early as possible. I am to go to poona in Magh. I will do the needful after reaching there. E esides I will let you know the atmosphere at the court. The atosphen court changes every minute.
No. 123.
नंबर १६
पान १
यजश्री ययसीग रावल संस्थान वासदे गोसावी यांस:
अखण्डीत लक्ष्मी बालकृत राजमान्य श्नो॥ भगवंत गायकवाड राम गम विनंती उपरी पेथील वुशल तागाईत छ २० माहे सफर जाणोन स्वकीये कुशल लिणे विशेष प्रा। बसनपुर येथील गिगस करितां तुम्हां कडील सीपाई येउन रयतीस हेर.ण करितांत त्यास जिकूमल यांजकेडे भामचा ऐवज येणे त्यस तुम्हांकडे मोतीसा भालचंद काला मेहता याम तुम्हांकडे पाठविले. होते त्यासी ठराव ठरविला की राणी आहे येथे जिकूमल याचे मागले आहे त्यास सालाचा निसेव कितेक पाहोन जिकडे ऐषा नागेल तीकडून नीशा घेउं परन्तु या ऐवजाचा परशा
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com