Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
११५
No. 118.
पान?
श्रीराजाशाहू नरपतीअखिलप्रौढ प्रतापपुरंदर मानाजीराव गायकवाडसेनाखासखेल
समसेरवहादर
राजश्री रायेसींग राऊल सस्थान वासदे गोसावी यांमः
अखण्डीत लक्ष्मी प्रालंकृत राजमान्ये श्ने।। सखाराम चिमणाजी सुभेदार राम राम विनती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जावे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावोन मविस्तर मजकूर कलला त्यांस भीमकुवर व जसकुवर दुमचे • कुटूंबातल त्य ची समजूत तुम्ही करित नाहीं मामूल गिगम आहे तो तुम्ही घेता त्यांत याची समजूत करावी ते न झाले म्हणोन गांव जालीले व सोनगडकर उदम्याचे कापड लुटीले व गीगस दोन साल दुबार घेतला याचा कुलीचपाचा मान गालून स्वाराचे मनाई विसी लिह ले. त्यास तुम्हां कडून को ही भला माणस बोलण्यास येणार तो पाठवावा म्हणजे बोलणे ठरोन फुलीचे हात्याने तर स्वारास मनाई देणे तरी चावयास येईल व गांव तीन आहेत त्याचेही नजराण्याची फुलीच्या मला पाहिजे हे न माल्यास आम्हास बंदोबस्त करणे मास माह ता. साबान बहुत काय लिहीणे लोभ कीजे है विनंती.
मोर्तव
No. 116.
Sakharam Chimanaji the Subedar writes, on 8th $aban, to Rawal Rai Singh the Raja of Bansda:
Recieved your letter and burnt all about the matter dealt with therein. In reply I am to inform you that your relations, Ranis Bhimkuar and Jaskuar, have burnt villeges and looted Properties of Songad people. Besides, they have realised Giras forcibly twice. In Epite of ry requeat to restrain them you have not dore anythirg as yet. Flease send scke ove on your behalf for gettirg the natter fully discussed and settled."
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com