Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 147
________________ ऐतिहामिक लेख ] १०७ हे।। राजश्री दय रामआई यांस साष्टांग दंडवत गिनती सदैव पत्री संतोषवित जावे राज्यास लिहीले त्याज प्रमागे कोवस्त करुन पाठवाया थून चिरंजीव रानश्री महिपतराव सुंदर आमचे मेव्हणे यांस लोक देऊन रब ना करितो तरी जरुर कम करुन घेवे तेय.ल पाण्यात रहावे लाग ते याज प्रमाणे पाहून करावे विस्त.रे लि . ऐसे नाहीं बहुत काय लिहीणे लोभ किजे हे विनंती. No. 108 Trimbak Rao Baji writes, on 17th Jamadilakhar from Balsad, to Raja Rai Singh of Bansda : "I have received nc letter from you since a long time. You should not observe such a silence, but write always and acquis with your welfare. A detachment, consisting of iffty men, is sent to you. It is quite suificent for your purpose. Please convey my Ram Ram to Gangaswarup Baiji Sahiba." No. 108, पान १ नंबर १८१ राजश्री राजे रायेसींगजी संस्थान वां नदे गोसावी यांस: अखंडीत लक्ष्मी अलंकृत गजम न्ये श्ने।। दाजी रघुनाथ अप्सीवाद विनंती येथील कुशल त।। प्राचीन वद्य ७ रविवार प्रातः काल पर्यंत आपले कृपे करून हु।। प्रकाशे यथास्थीत आसो विशेष र्वी आपल्यास लिहीले की विजया दशमीचे मुहूर्ते करुन मीघोन येतो इत.यत डोले अ.ले त्या मुले दाहा अकरा दिवप हेगण केले आतां आराम झाला आजचे मुइत निघोन यावे त्यास पुढे दीपावली याज मुलें सर्वानी अटकाव केला कीं इतने दिवस राहिला आणि सात आठ दिवसां साटी घरीहून जावे हे नीट नाहीं याज करितां राहिला तो वर कड राने दिवस निजध्यास आपल्या कडे आहे परन्तु निरउपाय जाणोन राहागे प्राप्त त्यांस दीपावली, प्रतीपदेस भोजन नंतर नीघोन शेवेसी येतो आपण म्हतील कौन काय अटकाव झाला या मुले सुचना लिहीत आहे नवल विशेष लिहावया जोग ते असेल ते लिहावे बहुत काय लिहीणे लोभ करावा हे विनंती... गंगा जल नीर्मल राजमाता रामकुवर बाईनी यांसी श्ने।। दाजी रघुनाथ असीरवाद विनंती लिहीली परीसोन लोभ कराया हे विनंती. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172