Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala

View full book text
Previous | Next

Page 145
________________ एतिहासिक लेख] No 108. पान १ नबर १९३ पे॥ छ २२ जमादीलाखर मा। वा । सुद. राजश्री रायसींगजी राजे संस्थान वासदे गोसावी यांसी: अखंडीत लक्ष्मी प्रालंकृत राजमान्य श्ने।। राजाराम खंडेराव आशीर्वाद विनंती येथील कुशल त।। छ १६ जमादीलाखर जाणून स्वकीये कुशल लेखन करीत असीले पाहिजे विशेष येथोन संस्थानचे रखवाली करीतां केशव बाजी यांस कडील व सीदी जुमा याचे पन्नाप लोक पाठविले आहेत हे व तुम्ही मिलोन संस्थानाचा बंदोबस्त राखावा दयाराम मेहेते व सेख इमाम याचे भेटीचे प्रयोजन आहे न्यास येथे पर्यंत भेटीस पाठवावे भेट घेऊन लागलेच तुम्हां कडे रवाना करूं बहुत काय लिहीणे हे विनंती. No. 108 Raja Ram Khande Rao writes, on 26th Jamadilkar, to Raja Raisingh of Bansda : “For the protection and defence of the Sansthan a detachment, of fifty men, is sent under Keso Baji and Sidi Juma. You will, together with them do the needfull. There is the necessity of meeting Daya Ram Mehta and Sekh Imam. You will send them at once. After their meeting they will be sent back” No.107. पान १ नबर - श्रीराम राजश्रीया विराजीत राजमान्ये राजश्री जगूभाई स्वामीचे शेवेसी: पे॥ श्रीपतराव चिंबक साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीणे विशेष तुम्ही गेली या पासोन तीकडील वर्तमान कलत नाही तरी तपसीलवार सविस्तर लिहीणे या नंतर येथून वेत नेला की तुम्ही व आमचा कारकून समागमे जाजे स्यास तुम्ही Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172