Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
[ लाटचे मराठी
आम्हासी करार केला त्या प्रमाणे ऐवज जेष्ठ पाखेर पांच हजाराचा भरणा करोन तुमची दाहा माणसे समागमे देऊन सुरतेस आनंदराव याज समागमे पावता करणे विज चांगला सीकाई मुरतेस मगफ यां कडे भरीतां बटा न प असा देणे वटा पडल्यास तुम्हांस द्यावा लागेल हप्त्या पैकी स पन्नास रुपये तेथे आनंदराव यास लागल्यास तत द्यावे व माहालची वहिवाट वेट बिगार फड़ फरमास नजर नजराणा पेशजी चालत आल्या प्रमाणे यांज कडे चालविणे कोणविसी याज कडील बोभाट यऊ न देणे ऐक्ल नसदीसलागल्यास कामास येणार नाहीं तुम्ही कर र केला की तयार करोन वणिम पावते करोन देऊ. त्या प्रमाणे पाठऊन द्यावे करारा प्रमाणे पार पडले म्हणजे चांगले तुमची पत बोटल कावे तो छ १६ सावन बहुत काय लिहीणे हे विनंती.
No. 107.
Shripat Rao Tryambak writes, on 16th Saban, to Jagubhai of Bansda:
" After your departure Ramchandra Lachaman sent his men for the Kamavis of the Sansthan. Please make payment of Rs. 5000/in toe end of Jyesti as promised and despatch the money, with ten of your men to Anand Rao at Surat."
Nc 108.
पे। छ २२ जमादीलाखर
पान ?
नंबर १८८
श्री गजानन.
राजेश्री रायसींगजी राजे संस्थान वांसदे गोसावी यांसी:
अखंडीत लक्ष्मी लंकृत राजमान्य श्ने।) त्रींवकराव बाजीगव राम गम येथील कुशल त॥ छ १७ माहे जमादीलाखर पावेतो मुक्काम बलसाड जाणोन रूकीये कुशल लेखन करीत असीले पाहिजे विशेष आपणा कड़न बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान को येत नाहीं त्यांस ऐसे न करावे सदैव पत्री सतोषवित जावे रेथून तुमचे कुमकेस लोक पन्नास पाविले आहेत त्यास तुम्हास बदल कार आहे त्यांज करितां लोक पाठविले आहे सदैव पत्री संतोष. वित जावे गंगास्वरूप बाईस राम राम सांगावे बहुत क.य लिहीणे लोभ कगवा हे विनंती पन्नास माणूस गारदीचे ठेवित असल्याम चांगले माणुस नीवड पाठवून देतो सेराचे वगैरे लिहन पाठवावे याद आलाहिता पाठविली आहे हे विनंती.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com