Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहामिक लेख]
८५
हे विनंती.
गणपतीचरणी तत्परहरीचिंतामल निरंतर.
No. 81.
Hari Chintamani the Subedar writes, on 29 th Jama-dil:akhar 1196 Arba, to Raja Rai Singh of Bansda :
" Dayaram Anand has deposited the sum of Rs. 9000- , out of the money you owed to the Sarkar, in the Pedhi of Laladas of Surat and brougpt a receipt for the amount deposited. The Said amount is credited to you by adjustment."
No.82.
पाम १
नंबर १०३
श्री साम्ब.
नपाल असल व मुजष. आजम भीका मेहरजी खेरगांवकर मोहोवत हूं
आज दिले हरी चिंतामण सुभेदार सु।। सवा तीशेन मया व आलफ मंस्थान वासदे यथील राजश्री रायसींग याज कडे सरसुभाचा ऐवज येणे त्याचा फडशा न होय सबब संस्थानची जत्पी सरसुभा कडून कोम काज तुम्हा कडे सांगितली हल्ली संस्थानीकाचे तर्फन राजश्री दयाराम आनंदराम याणी येऊन तजतोड करून काही येणे नक्षत दिल्हा व कांहीं व चंदा मुदत केली सबब जपती मोकली करावयाचे ठरून हे पत्र तुम्हांस लिहीले असे तरी संस्थानचे कामकाजांत तुम्ही दखलगिरी न करणे जप वसूल संस्थान पैकी तुम्हां कडे पडला असेल त्याची रुजवात करून यादी सरसुभा पाठविणे त।। छ २६ जिलकाद मोर्तव सुद.
No. 82.
Hari Chintamani, the Subedar. writes, on 28th Jilkad 1187 Arba, to Bhika Merji:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com