Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख )
No. 101.
पान १
नंबर १४८
राजश्री राजे रायसींगजी संस्थान चांसदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्ने । नीलो गोपाळ अलीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणुन स्वकीये कुशल लेखन करीत असावे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते लिहीला मजकूर कळला जगूभाई व दाजी रघुनाथ पाठबावे म्हणोन लिहीले त्यास तुमचा पत्रा पुर्वीच जगूलाल व दाजी रघुनाथ येथून तुम्हां कडे पा आहेत एकदो दिवसांत तुम्हां कडे येऊन पोहोचतील लवका बंदोबस्त करुन पैक्याची तरतद जलद करावी बहुत काय लिहीगे लोभ करावा हे विनंती.
____No. 101. Nilo copai writes. to the Raja of Bansda :
"Received your letter and learnt all about the matter dealtwith therein. You have asked me to send. Jagubliai and Daji Taghunath to you at once. I am to inform you that they were sent before the receipt of the letter under review and it is expected that they will reach there in a day or two. Please arrange the payment soon and oblige."
No. 102.
पान १
नंबर १५५
श्री.
राजश्री राजे रायसींगजी संस्थान वांप्सदे गोसावी यांसी:
अखडीत लक्ष्मी आलंकृत गजमान्य श्ने।। नीलो गोपाल अमीर्वाद उपरी येथील क्षेम त।। २७ जीलकाद जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत अलावे विशेप तुम्ही पत्र पाठविले ते पावले लिहीला मजकूर कळला जगूभाई व दाजी रघुनाथ याणी सांगितल्या वरुन ही कलला आपल्या लिहीले वरुन बंदोबस्त करुन जगूभाईस व दाजी रघुनाथ यांस तुम्हां कडे मार्गस्त केले आहे तरी ऐवजाचा भरणा जल्द कराका आम्ही श्रावण मासी तुम्हां कडेस यतो भेंटी नतर सर्व मजकुर कलेल चिंता न करावी बहुत काय लिहीणे लोभ करावा हे विनंती.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com