Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
ऐतिहासिक लेख ]
नक्कल
पे। पौष व । ६ संवत १८५२
No. 08.
पान १
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
६६
श्री.
राजश्री रायसींग राजे संस्थान वांस गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य ई ॥ हरी चिंतामण अशीर्वाद विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत जाये वि।। ।। बीसनपुर येथे तुम्हां रावणी पाठऊन मौजे कलकुवा येथील पाटी। धरून नेला आणि त्याज पासून व्याजती गीरास जबरदस्तीने घेऊन मारहाल केल्यामुळे पाटील मृत्य पावला व संस्थानकाच्या कोण रावणा आहेत त्या माहाली माणसे पाठवून गीताचा ऐवज नेतात तो तुम्ही मजरा देत नाहीं व रावणाचा बंदोवस्त करुन उपद्रव नीवारण होत नाहीं वासदेकराचे उपद्रवा लें परगमा उज्याड होईल म्हणोन राजश्री भगवंतरात्र गायकवाड यांनी लिहीले त्याजवरून हे पत्र तुम्हास लिहीले आसे तरी बीसनपुर परगणीयांत गवणे अमंल ते उठऊन नेणे गीरामाचे ऐवजा विषयीं येक माणूस भगवंतराव याजकडे पाठवायाचा व वाजवी गिरास देणे असेल त्याचा फडशा करतील न केल्यास आम्हांस लिहून पाठविणे वडोदीयाहून चंद्रावस्त करून पाठवयास येइल परंतु फिरोन बिसनपुर परगणीयांत तुमचा उपसर्ग लागोन बोभाट आल्यास परछीन्न कार्यास येणार नाहीं स्पष्ट समजोन करणे त। छ ५ रजब मोर्तब सुद.
सीक्का.
No. 99.
नंबर १२५
Hari Chintamani writes to Raja Rai Singh the Raja of Bansda:
You sent Ravani in Bisanpur Pargana and got arrested the Patil of village Kalakuan. He was molested and forced to pay more. As a result of the molestation he died. Besides it is reported that you never credit such real setion. Your Ravani is beyond control. Hence the Pargana has become desolate. Deputation of Ravani and its conduct has been reported by Bhagawant Rao Gaikwad. Therefore you are asked to withdraw your Ravani and to send your man to Bhagawant Rao Gaikwad for amicable settlement of the question. If he fails to settle the matter, you will please write to me. Then and there proper settlement would be effected by
www.umaragyanbhandar.com