Book Title: Marathi - Latche marathi Aetihasik Lekh Part 02
Author(s): Vidyanand Swami Srivastava
Publisher: Aietihasik Gaurava Granthmala
View full book text
________________
| लाटचे मराठी
No.98.
पान १
नंबर ११८
श्री.
राजश्री रायसींग सऊल संस्थान वासदे गोसावी यांस:
अखंडीत लक्ष्मी आलंकृत राजमान्ये श्ने।। श्रीधराम राम राम विनंती उपरी येथील कुशल ता। छ १७ माहे रबिलावल जाणोन स्वकीये कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष प्रा। वलवाडे येथे तुमचा गिगस आहे त्यास गुदाता तुम्ही कडील सेकेत आला त्याने परगणे मजकूरी गांव उपद्रव बहुत दिल्हा आणि मनस्वी वागी वर्तणुक केली त्या व रुन रयेतीस दहशत पोहचून पाटील याणी गावडी टाकून गेले सान मजकुरी गांव गांव कोन्ही पाटील नाहीं आणि माहाल सरकार खासगी ठेविला आहे तुमचा गिरास सालाबाद पावत आहे त्या प्रमाणे साल मजकुरी तीन हप्त्वानें गिरानचे रुपये रयेत भरतील वसुलास सीपाई पाठवून हप्त्या प्रमा रुपये घेऊन जाईल से केत पाठवावयाचे कारण नाहों यास्तव पत्र लिहीले आहे तरी सेकेत न गठविणे सपाई पठवून रुपये घेऊन जाईम नाहक परम् ण्यास उपद्रव दिल्याम कार्यास येणार नाहीं समजून क णे ते करावे सदैव पत्र पाठवून संतोपवित असावे बहुत काय लिहीणे लोभ किजे हे विनंती.
No. 98.
Shreedhar Ram wr'tes, on 17th Rabilawald t:) Rawal Rai Singh the Raja of Bansda:--
"For realisation of your Giras, from Pargana Balwad, you deputed your men, who resorted to molestaion and harassments of the Ragats and there by caused great annoyance amongst the villagers. Their this behaviour and attitude has resulted in all round fear for the Rayats. Asa sequence of all these troubles, the Patils have migrated to other places.
There is no Patil, in any of the villages in the paraganas this year and the Mahal is under Khasgi Management. As regards the payment of your Giras, I am to inform you that the Rayats will pay in three instalments. You will get your Giras in instalments after the Rayats have paid their respective instalments. Dont send your men to the villages but to the head office and receive your Gira saccording to instalments.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com